नरेंद्र मोदींची पाटण्यात टी स्टॉलवर ‘छाप’
सध्या देशात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची क्रेझ वाढलेली दिसून येत आहे. बिहारमधील पाटण्यामध्ये आता रस्त्याच्याकडेला असणाऱ्या टी स्टॉलवर मोदींची छाप दिसणार आहे. ‘नमो टी स्टॉल` उभारण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.
Oct 4, 2013, 11:40 AM ISTनकाराधिकाराचं मोदींकडून स्वागत!
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या मतदान नाकारण्याचा अधिकार` या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Sep 27, 2013, 08:59 PM ISTमोदी पंतप्रधान झाले तर देश सोडेन - लेखक डॉ. अनंतमूर्ती
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची घोषणा झाल्यापासून त्यांच्यावर सातत्यानं टीका होत आहे. आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय. त्यांनी देश सोडण्याची धमकी दिलेय.
Sep 21, 2013, 09:02 AM ISTदेशात मोदी फिव्हर, नमो अल्बम लॉन्च
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी आजचा दिवस खास आहे. कारण मोदींचा आज ६३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. गुजरातपासून दिल्लीपर्यंत वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.
Sep 17, 2013, 09:44 AM ISTचालत्या रेल्वेत महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक!
चालत्या ट्रेनमध्ये एका महिलेची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला ही व्यवसायाने एक डॉक्टर आहे...
Sep 13, 2013, 02:18 PM ISTगुजरातची सेवा करायचेय, पंतप्रधानपदाचे स्वप्न नको – मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाजपला अडचणीत आणले आहे. भाजपन लोकसभा निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद बहाल केले. तर पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मोदींना प्रमोट केले. मात्र, शिक्षक दिनाच्या कार्य़क्रमात मोदींनी मला गुजरातची २०१७पर्यंत सेवा करायची आहे. मी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिलेले नाही, असे विधान केले आहे.
Sep 6, 2013, 08:35 AM ISTजनलोकपाल बिल : राज्यपालांचं मोदींना आव्हान!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गव्हर्नर कमला बेनीवाल हे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यात लोकपालाच्या नियुक्तीसंदर्भात या दोघांमध्ये आता मतभेद उघड झाले आहेत.
Sep 3, 2013, 12:57 PM ISTमोदींनी बघितला स्वामी विवेकानंदांवरील चित्रपट
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी आज विशेष स्क्रिनिंग करण्यात आलं. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या काही सहकाऱ्यांसह चित्रपट बघितला.
Aug 7, 2013, 10:34 AM ISTमोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसची जोरदार टीका
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसनंही टीका केलीय. मोदींनी मुस्लीमांची केलेली तुलना निंदनीय असून त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. यातून त्यांची मानसिक विकृती दिसत असल्याचीही टीका काँग्रेसनं केलीय. तर मोदींचे मानसिक संतुलन बिघडल्याची जहरी टीका जेडीयूनं केलीय.
Jul 13, 2013, 12:19 PM ISTहो, मी हिंदू राष्ट्रवादी- नरेंद्र मोदी
मी जन्माने राष्ट्रवादी हिंदू आहे आणि राष्ट्रवादी होणे काही गुन्हा नाही, असे रोखठोक मत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
Jul 12, 2013, 06:14 PM ISTनरेंद्र मोदींची बाजी, नितीश कुमारांना फटका
विधानसभा पोट निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सहा पैकी पाच जागांवर विजय मिळविला असून, दोन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. २०१४च्या सेमी फायनलमध्ये नरेंद्र मोदींनी बाजी मारलीय. या यशामुळे भाजपमध्ये मोदींचं महत्त्व वाढलंय. तर बिहारमध्ये नितीश कुमारांना फटका बसला.
Jun 5, 2013, 07:45 PM ISTपतीनेचे लावले स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न
अजिंठामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ ७० हजार रुपयांसाठी पतीने स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
May 23, 2013, 04:42 PM ISTमोदींची सरशी... नवं लोकायुक्त बिल संमत
लोकायुक्त पदाच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात मात खाल्ल्यानंतरही गुजरात विधानसभेत मंगळवारी हे विधेयक बहुमताच्या आणि मोदींच्या जोरावर संमत झालाय.
Apr 3, 2013, 08:31 AM ISTभाजप स्वीकारणार नरेंद्र मोदींचे नेतृत्व
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचार समितीची धुरा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडे देण्यात येणार आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रानं हा दावा केलाय.
Feb 18, 2013, 04:05 PM ISTअतिरेक्यांनी तरूंगात खोदले भुयार
अहमदाबाद येथील साबरमती जेलमध्ये अतिरेक्यांनी भुयार खोदलेय. साबरमती जेलमध्ये अतिरेक्यांनी खोदलेले भुयार १८ फूट लांबीचे आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या सात अतिरेक्यांनी हे भुयार खोदल्याचे स्पष्ट करण्यात आलेय.
Feb 11, 2013, 03:37 PM IST