रणवीर आणि दीपिकाचा गुपचूप साखरपुडा
बॉलिवूडची सगळ्यात चर्चित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने अजूनही त्यांच्यातील संबंधांना सार्वजनिकपणे स्विकार नाही केलं आहे. पण दोघांनी अनेकदा त्यांच्यातील असलेलं प्रेम हे जगासमोर अप्रत्यक्षपणे आणलं आहे.
Jul 6, 2016, 06:24 PM ISTसर रविंद्र जडेजानं गुपचूप केला साखरपुडा
टीम इंडियाचा आणखी एक बॅचलर ऑफिशिअली एंगेज झालाय. सर रविंद्र जडेजानं साखरपुडा केलाय. या बातमीमुळं त्याच्या तमाम महिला चाहत्यांचा हिरमोड होईल.
Jul 16, 2014, 07:12 PM IST