गुळ

साखरेऐवजी गूळ का खावा? जाणून घ्या फायदे

गुळात शरीरिरासाठी गरजेचे गुणधर्म असतात.मधुमेह होण्याची शक्यता कमी असते.गुळ अपरिष्कृत असतो

Aug 29, 2024, 04:44 PM IST

'देशी टॉनिक' गुळ; जाणून घ्या गुणकारी फायदे

थंडीच्या दिवसांत गुळ अधिक गुणकारी मानला जातो.

Nov 6, 2019, 08:52 PM IST

यंदा गुळावर आलीए 'संक्रांत'

संक्रांतीपूर्वी गुळाला मोठी मागणी असते त्यामुळं या काळात राज्यातील गुळ उत्पादकांच्या गुळाला चांगला दर मिळतो.

Jan 12, 2018, 11:21 AM IST

सातारा | कराड | गुळाचे दर घसरले, शेतकरी हवालदिल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 08:38 PM IST

उसाच्या गळीत हंगामाबरोबर गुळाचा हंगाम सुरु

पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हंगामातील गुळाचा सौदा काढण्यात आला. गुळाला प्रती क्विंट्ल ५६०० इतका दर मिळाला.

Oct 20, 2017, 08:37 PM IST

जीरं आणि गुळाच्या पाण्याचे ८ फायदे

रोजच्या स्वयपाकामध्ये जीरं आणि गूळ आपण नेहमीच वापरतो. या जीरं आणि गुळाचा आरोग्यालाही मोठा फायदा होऊ शकतो. रोज एक ग्लास जीरं आणि  गुळाचं पाणी प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ होईल, कारण यात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं.

Sep 17, 2016, 04:21 PM IST

रत्नागिरीत ४ हजार किलो गुळ जप्त

येथे उत्पादन शुल्क विभागाने ४ हजार किलो गुळ जप्त केला. हा गूळ विना परवना नेला जात होता.

Jun 3, 2016, 09:48 AM IST

कोल्हापूर : गुळ खरेदी करून व्यापारी फरार

गुळ खरेदी करून व्यापारी फरार

Dec 26, 2015, 08:49 PM IST