आयसीआयसीआय बँकेकडून `गूड न्यूज`
आयसीआयसीआय बँकेकडून ज्या लोकांनी गृह कर्ज घेतलं आहे, त्यांच्यासाठी खूश खबर. आयसीआयसीआय बँकेने गृह कर्जाच्या व्याज दरात ०.१० टक्कयांची कमतरता केली आहे. बँक आता महिलांनादेखील एडिशनल डिकाउंट देत आहेत.
May 20, 2014, 05:26 PM ISTआरबीआयच्या रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ, घरे महागणार
रिझर्व्ह बँक आज आपला तिमाही पतधोरण आढावा जाहीर केला. यावेळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केली. रेपो रेट आता ७.२५ टक्क्यावरुन ७.५० टक्के झाला आहे. त्यामुळे गृह, वाहनासह सर्वच प्रकारची कर्जे महागण्याची शक्यता आहे. याचा फटका नविन घरे घेणाऱ्यांना बसणार आहे.
Sep 20, 2013, 12:38 PM IST