कानदुखीवर आराम देतील हे घरगुती उपाय!
कानात पाणी गेल्यामुळे, वॅक्स जमा झाल्यामुळे, इंफेक्शन किंवा टॉन्सिल वाढल्याने कानदुखीची समस्या उद्भवते.
Jun 11, 2018, 08:18 AM ISTमाऊथ अल्सर्सवर ३ सोपे घरगुती उपाय!
पोट नियमित साफ होत नसल्यास तोंड येण्याची समस्या बळावते.
Jun 9, 2018, 09:13 AM ISTया ५ सोप्या उपायांनी दूर करा खूप घाम येण्याची समस्या!
घाम येणं अगदी सामान्य आहे.
Jun 8, 2018, 07:56 AM ISTया उपायांनी मिळवा घामाच्या दुर्गंधीपासून सुटका
उन्हाळ्यात शरीरातून घाम येत असल्याने घामाच्या दुर्गंधीच्या समस्येचा त्रास साऱ्यांनाच होतो. अनेकदा अंडरआर्म्स, पाय, हाताचे तळव्यांमधून येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीमुळे शरमेने मान खाली घालावी लागते. उन्हाळ्यात घाम येणं ही सामान्य बाब आहे. शरीरातून घाम बाहेर पडल्याने लठ्ठपणा कमी होतो तसेच अनेक आजारांपासून सुटका मिळते. खरंतर हा घामाला वास नसतो मात्र जेव्हा घाम त्वचेच्या वरील स्तरावर असलेल्या बॅक्टेरियामध्ये मिसळतो तेव्हा घामाला दुर्गंधी येते.
Jun 6, 2018, 08:42 PM ISTआवळा-खोबरेल तेलाच्या हेअरपॅकने केसगळती ठेवा आटोक्यात
केवळ मुलींनच नव्हे तर लांबसड्क आणि काळ्याभोर केसांच्या मुली मुलांनाही आकर्षित करतात.
Jun 6, 2018, 09:17 AM ISTया उपायांनी घरच्या घरी दूर करा व्हाईटहेड्सचा त्रास
तेलकट त्वचा असणार्यांमध्ये ब्लॅक हेड्स, व्हाईटहेड्स, अॅक्नेचा त्रास अधिक प्रकर्षाने जाणवतो.
Jun 5, 2018, 03:17 PM ISTया नैसर्गिक उपायाने समूळ नष्ट करा वाळवीचा त्रास !
अनेक महागड्या फर्नीचरने आपण घर सजवतो.
Jun 5, 2018, 10:36 AM ISTया ४ घरगुती उपायांनी मिळवा केसांतील खाजेपासून सुटका!
डोक्यात येणारी खाज अगदी हैराण करुन सोडते.
Jun 5, 2018, 09:20 AM ISTकेसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात अंड्यांचे 'हे' हेअरपॅक्स
आहारात अंड्यांचा समावेश केल्याने आरोग्य सुधारते.
Jun 4, 2018, 04:05 PM ISTअवघ्या काही दिवसात मूळव्याधीचा त्रास दूर करतील हे घरगुती उपाय
मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो.
Jun 4, 2018, 02:36 PM ISTवाटीभर दह्याने घटवा वजन
दह्याशिवाय कोणताच डाएट प्लॅन पूर्ण होत नाही. दह्यामुळे पचन सुधारते तसेच वजन आटोक्यात ठेवण्यासही मदत होते. अमेरिकन जर्नल ऑफ न्युट्रिशनच्या मते, दही वजन घटवण्यास तसेच आटोक्यात ठेवण्यास मदत करते.दह्यातील कॅलशियम घटक पेशींमध्ये कोलेस्ट्रेरॉलची निर्मिती करण्यास प्रतिबंध करतात. घातक कोलेस्ट्रेरॉलची निर्मिती वाढली तर लठ्ठपणा आणि उच्चरक्तदाबाची समस्या वाढण्याची शक्यता बळावते.
Jun 2, 2018, 04:53 PM ISTया घरगुती उपायांनी दातांवरील काळे डाग होतील दूर!
गुटखा, मावा खाण्याने किंवा दातांची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे दातांचा रंग बदलू लागतो आणि हळूहळू दात काळे पडू लागतात.
Jun 2, 2018, 08:04 AM IST'या' तेलाच्या मदतीने 2 मिनिटात हटवा दातांवरील पिवळेपणा
दातांचा पिवळेपणा अनेक गोष्टींमुळे वाढतो.
Jun 1, 2018, 01:37 PM ISTनाकातून रक्त येण्याच्या समस्येवर सोपे घरगुती उपाय!
उन्हाळ्याच्या तडाख्यात नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवते.
Jun 1, 2018, 10:31 AM IST