घरगुती उपाय

चष्माच्या अतिवापरामुळे नाकपुडीवर पडणारे डाग हटवतील 'हे' घरगुती उपाय

काही जण स्टाईल म्हणून असेल तर काही जणांना डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी नियमित चष्मा वापरणं गरजेचे असते. 

May 29, 2018, 04:48 PM IST

पाल चावल्यानंतर '5' घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्या घरात पाल दिसली नसेल असे क्वचितच घडले असेल. 

May 28, 2018, 09:58 PM IST

10 दिवसात 7 किलो घटवण्यासाठी नियमित सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक !

आजकाल लठ्ठपणाची समस्या अगदी लहानमुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्रास आढळत आहे.

May 28, 2018, 05:24 PM IST

केसगळती रोखायला मदत करतील हे '4' घरगुती उपाय

आजकाल अनेकांमध्ये आढळणारी एक समस्या म्हणजे केसगळती. 

May 27, 2018, 09:38 PM IST

केसांना केळं लावण्याचे ५ चमत्कारीक फायदे!

केळं हे एक सुपरफूड आहे.

May 25, 2018, 12:10 PM IST

या ६ घरगुती उपायांनी दूर करा अॅसिडीटी!

अपुरी झोप, मसालेदार पदार्थ किंवा उन्हाच्या तडाख्यामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास वाढतो. 

May 23, 2018, 09:26 AM IST

पित्ताशयातील खड्यांचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय

तणावग्रस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या विचित्र वेळा, अवेळी झोप आणि जंकफूड सेवनाच्या सवयीमुळे अनेकदा पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो. 

May 22, 2018, 04:20 PM IST

स्वयंपाकघरातील या ४ पदार्थांनी दूर करा चेहऱ्यावरील सुरकुत्या!

प्रदूषण, नैराश्य आणि हार्मोनल असंतुलन यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.

May 22, 2018, 10:33 AM IST

या '11' घरगुती उपायांंनी झटपट कमी करा पित्ताचा त्रास

खाण्या पिण्याच्या विचित्र सवयी, अवेळी झोप आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेकदा पित्ताचा त्रास जाणवतो.

May 21, 2018, 08:06 PM IST

चेहऱ्यावर डाग आहेत ? करा हे घरगुती उपाय

चेहऱ्यावर मुरम असणं ही सर्वसामान्य बाब आहे. पण याचे काळे डाग चेहऱ्यावर कायम राहील्याने चेहऱ्याची सुंदरता हिरावली जाते.

May 20, 2018, 11:20 AM IST

लाळगळतीचा त्रास आटोक्यात ठेवतील हे '4' घरगुती उपाय

रात्री झोपेत लाळ निर्माण होण्याचं प्रमाण अधिक असते. 

May 18, 2018, 08:32 PM IST

'असा' कमी करा घरच्या घरी काकडीचा कडवटपणा

उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाणं आरोग्याला फायदेशीर असते.

May 18, 2018, 03:53 PM IST

या ३ घरगुती उपायांनी दूर करा झोपत लाळ गळण्याची समस्या!

झोपत लाळ गळ्याची समस्या तुम्हीही त्रस्त आहात का?

May 18, 2018, 11:42 AM IST

घरातून मुंग्यांना पळवून लावण्यासाठी ४ सोपे घरगुती उपाय!

घरात मुंग्या आल्या की खूप त्रास होतो.

May 18, 2018, 10:37 AM IST

मूळव्याधीच्या रूग्णांंना पेट्रोलियम जेलीचा 'असा' वापर करणं ठरतं फायदेशीर !

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे. 

May 15, 2018, 07:31 PM IST