या '3' घरगुती उपायांंनी रातोरात हटवा पिंपलचा त्रास
कधी हार्मोन्सच्या असंतुलित प्रमाणामुळे तर कधी त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने चेहर्यावर पिंपल्स येतात.
Apr 15, 2018, 01:12 PM ISTप्रवासात उलटी, मळमळ जाणवणं हा त्रास टाळण्यासाठी फायदेशीर ठरतील या खास टीप्स
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की अनेकांना भटकंतीचे वेध लागतात. या दिवसांमध्ये अनेकजण फिरायला बाहेर पडतात. पण काही जणांना प्रवासात मळमळण्याचा,उलटीचा त्रास होतो. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेणं राहून जाते.
Apr 15, 2018, 11:47 AM ISTया १० घरगुती उपायांनी केस पुन्हा वाढण्यास मदत होईल!
केसगळती ही आजकालची सामान्य समस्या झाली असून या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत.
Apr 14, 2018, 05:55 PM ISTजिरं - मूळव्याधीच्या समस्येवरील घरगुती उपाय
मसाल्याच्या डब्ब्यातील हा पदार्थ ठरणार फायदेशीर घरगुती उपाय
Apr 14, 2018, 01:39 PM ISTकाळ्या मानेला पुन्हा तजेलदार करण्यासाठी खास घरगुती उपाय
आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे प्रदूषणाची समस्या वाढली आहे. प्रवासादरम्यान सतत धूळ, धूर, प्रदूषण यांचा मारा होत असल्याने शरीरावर त्याचा राप बसतो.
Apr 14, 2018, 10:15 AM ISTया '5' नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांंनी दूर पळवा ढेकणांंचा त्रास
ढेकणांना दूर ठेवण्यासाठी काही केमिकल फ्री पर्यायही आहेत...
Apr 14, 2018, 09:35 AM ISTअचानक आलेल्या उचकीला या 5 पद्धतीने सहज घालवा
जठरात आम्लाचे प्रमाण वाढले की विषकारक पदार्थ तयार झाले किंवा काही असाधारण परिस्थिती निर्माण जाली की जठराबरोबर स्नायुयुक्त पडदाही अचानक आकुंचन पावतो, त्यामुले हवा फुफ्फुसात जाऊन/जाण्यातस अविरोध निर्माण होतो. आणि एक विशिष्ट आवाज निर्माण होतो याला उचकी लागली असे म्हणतात.
Apr 11, 2018, 03:22 PM ISTभाजलेल्या जीभेचा त्रास कमी करतील हे घरगुती उपाय
अनेकदा वाफाळती चहा, कॉफी पटकन तोंडाला लावली तर जीभ भाजते.
Apr 11, 2018, 11:57 AM ISTरिमूव्हरशिवाय नेलपॉलिश काढण्याचे ६ सोपे पर्याय!
नेल पॉलिश लावल्याने नखांचे सौंदर्य खुलते.
Apr 10, 2018, 05:06 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसात सनटॅनची समस्या टाळण्यासाठी खास घरगुती उपाय
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे सुट्टीचे दिवस असतात. या दिवसात मित्र मैत्रिणींसोबत आणि तुमच्या परिवारासोबत कुठे बाहेर फिरायला गेलात तर टॅन होण्याचा धोका अधिक असतो.
Apr 9, 2018, 03:34 PM IST'या' घरगुती पॅकने कमी होईल काळवंडलेल्या कोपर्याची आणि ढोपर्यांची समस्या
इतर त्वचेच्या तुलनेत कोपरे, ढोपर, घोटा या भागावरील त्वचा अधिक काळवंडलेली दिसते. या भागावर त्वचा जाड असते. त्यामुळे तिला स्वच्छ करणं कठीण असते. वेळोवेळी या भागातील त्वचेची काळजी न घेतल्यास शरीरातील इतर त्वचेच्या तुलनेत या भागातील त्वचा अधिक काळवंडलेली दिसू शकते.
Mar 29, 2018, 04:20 PM ISTउन्हाळ्यात शरीराला 'कूल' ठेवतो 'गुलकंद'
गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’,चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार आपले डोके वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं घेण्यापेक्षा शीतदायी व तृष्णाशामक गुलकंदच घ्या.
Mar 28, 2018, 09:36 PM ISTवाढत्या उन्हाळ्यात 'कूल' राहण्यासाठी असा करा 'वाळ्या'चा वापर
महाराष्ट्रभरात उन्हाचा पारा चाळीशीपलिकडे जात असल्याने डीहायड्रेशन, पित्त, उष्माघात असे त्रास वाढत आहेत.
Mar 26, 2018, 05:00 PM ISTया '5' घरगुती उपायांनी हिरड्यातून रक्त येण्याच्या समस्येवर मिळवा ताबा
Gingivitis म्हणजेच हिरड्यांना आलेली सूज हा त्रास वेदनादायी असतो.
Mar 20, 2018, 05:13 PM ISTटॅनिंग दूर करण्याचे परिणामकारक असे ४ घरगुती उपाय!
उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
Mar 17, 2018, 12:45 PM IST