दातदुखीवर फायदेशीर ठरतील स्वयंपाकघरातील हे ४ पदार्थ!
दातदुखी अत्यंत वेदनादायी असते.
Mar 13, 2018, 07:54 AM ISTनारळाचं पाणी - पित्ताचा त्रास कमी करणारा नैसर्गिक उपाय
उन्हाच्या झळा बसत असताना ग्लासभर नारळाचं पाणी तुम्हांला दिलासा देते.
Mar 9, 2018, 09:27 PM ISTरक्तदाबाचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी असा करा 'वेलची'चा वापर !
बदलत्या आणि दिवसेंदिवस अधिक दगदगीच्या झालेल्या जीवनमानामुळे रक्तदाबाचा त्रास हा अगदी सामान्य झाला आहे. आबालवृद्धांमध्ये रक्तदाबाचा त्रास हा अगदी सहज आढळून येतो.
Mar 5, 2018, 07:47 PM ISTदूधी भोपळा - हृद्यविकाराचा त्रास दूर ठेवणारा नैसर्गिक उपाय
आजकाल हृद्यविकार हा केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही.
Mar 5, 2018, 02:51 PM ISTघोरणं २ मिनिटात बंद करण्याचा घरगुती उपाय
हा दावा किती खरा किती खोटा, हे पडताळण्यासाठी तसा खर्च नाहीय. म्हणून हा प्रयोग करून पाहता येण्यासारखा आहे.
Mar 2, 2018, 09:32 PM ISTहोळीचे रंग काढण्यासाठी '४' घरगुती उपाय!
होळी म्हटलं की रंग आलेच. या रंगात रंगण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.
Mar 1, 2018, 06:22 PM ISTजायफळाच्या 'या' पॅकने दूर करा ब्लॅकहेड्सचा त्रास
चेहर्यावरील निस्तेजपणा, अॅक्ने, पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी अनेक प्रगत आणि महागड्या ब्युटी ट्रिट्मेंट्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्याचा वापर करण्याआधी स्वयंपाकघरात दडलेली काही आजीबाईच्या बटव्यातील औषधं नक्की आजमावून पहा. त्यापैकी एक म्हणजे जायफळ.
Feb 26, 2018, 10:13 PM ISTपिंपलचा त्रास दूर करण्यासाठी असा करा 'डाळिंबा'चा वापर !
आजकाल तरुणींना अॅक्नेची समस्या वारंवार सतावते.
Feb 22, 2018, 10:34 PM ISTहाताच्या साली निघत असल्यास 'हे' घरगुती उपाय फायदेशीर ठरतील!
मानवी शरीरात त्वचेचे अनेक स्तर असतात.
Feb 16, 2018, 09:19 PM ISTघसा दुखत आहे का? मग करा हे घरगुती उपाय
गेल्या वर्षीच्या शेवटच्या दोन महिन्यांपासून थंड वारे वाहत होते आणि शहरात गारवा निर्माण झाला होता;
Feb 5, 2018, 09:02 PM ISTकेळं- जिरं - वजन घटवण्याचा घरगुती उपाय
वजन घटवणं हे तर एक आव्हानच असतं, आणि त्यातही अतिरिक्त वाढलेल्या वजनाला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करताय ? मग तर कठीणच !
Feb 5, 2018, 04:43 PM ISTपोटावरील चरबी कमी करण्याचे '३' परिणामकारक उपाय!
सुडौल शरीर हे प्रत्येकाचे स्वप्न असते.
Feb 2, 2018, 05:00 PM ISTखडीसारखेच्या वापराने दूर करा कफाच्या खोकल्याचा त्रास
प्रामुख्याने प्रसादामध्ये पत्री खडीसाखर वापरली जाते. परंतू आयुर्वेदात खडीसारखेला आरोग्यदायी महत्त्व आहे.
Jan 30, 2018, 08:40 AM ISTकेसगळती रोखायला मदत करेल हा 'एका मिनिटांं'चा खास उपाय
केसगळती ही काही प्रमाणात प्रत्येकामध्ये आढळून येते.
Jan 27, 2018, 01:26 PM ISTचेहर्यावरील तिळ हटवण्याचे '8' घरगुती उपाय
चेहर्याचं एखादा तिळ ब्युटीमार्क असू शकतो. परंतू चेहर्यावर अधिक तीळ असल्यास किंवा त्यांची जागा चूकीची असल्यास ते खटकतात.
Jan 27, 2018, 09:38 AM IST