टाचदुखीपासून आराम देणारे घरगुती उपाय
सतत उभे राहणार्यांमध्ये, सतत हाय हिल्स घालून चालल्यानेही पायदुखीचा आणि प्रामुख्याने टाचा दुखतात.
Aug 1, 2018, 06:44 PM ISTहार्टबर्नच्या समस्येवर फायदेशीर डाएट टीप्स
अनेकदा तळकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो.
Jul 30, 2018, 08:29 PM ISTबद्धकोष्ठतेच्या समस्येवर हमखास नैसर्गिक उपाय
बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यामधून मूळव्याधीचा त्रास बळावू शकतो.
Jul 30, 2018, 04:21 PM ISTहायपर पिगमेंंटेशनपासून सुटका मिळवण्यासाठी खास घरगुती उपाय
त्वचेचा रंग ठरवण्यासाठी मेलॅनिन हा घटक सर्वात महत्त्वाची भूमिका साकारतो.
Jul 29, 2018, 04:50 PM ISTकानात गेलंलं पाणी बाहेर कसं काढाल?
अनेकदा पावसात भिजताना काळजी न घेतल्यास, स्विमिंग पूलमध्ये पोहताना किंवा डोक्यावरून आंघोळ करतानादेखील कानात पाणी जाते.
Jul 29, 2018, 01:28 PM ISTडेंगीच्या तापावर आराम देतील हे '७' घरगुती उपाय!
मौसम बदलताच डासांचा त्रास वाढू लागतो.
Jul 27, 2018, 09:19 AM ISTहाताची त्वचा निघते? मग करा हे घरगुती उपाय!
अनेकदा वातावरण, हंगाम बदलल्याने काही लोकांच्या हाताची त्वचा निघू लागते.
Jul 27, 2018, 08:40 AM ISTपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय
आहाराच्या चूकीच्या सवयींमुळे, झोपण्याच्या, जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे अनेकजणांमध्ये अॅसिडीटीचा त्रास होतो.
Jul 26, 2018, 08:17 PM ISTतंबाखूचं व्यसन सोडायला मदत करतील 'हे' घरगुती उपाय
तंबाखूचं सेवन आरोग्याला धोकादायक आहे.
Jul 26, 2018, 12:54 PM ISTऔषध गोळ्यांनी नव्हे तर 'या' आयुर्वेदिक उपायांंनी पळवा व्हायरल फिव्हर
वातावरणामध्ये बदल झाला की लगेच आजारपण डोकं वर काढतात.
Jul 25, 2018, 03:19 PM ISTपावसाळ्यात किडे चावल्यास करा हे उपाय
कोणत्याही प्रकारचा किडा चावल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण....
Jul 25, 2018, 12:41 PM ISTब्लॅकहेड्सचा त्रास दूर करणारे घरगुती उपाय
सतत प्रदूषण, धूर, धूळ यांच्यामुळे त्वचेचे नुकसान होते.
Jul 22, 2018, 04:24 PM ISTया उपायांंनी अवघ्या मिनिटाभरात थांबेल भळाभळा वाहणारं रक्त
स्वयंपाकघरामध्ये घाईत काम करताना अनेकदा नकळत बोटही कापले जाते.
Jul 22, 2018, 03:11 PM ISTपायदुखी कमी करतील हे '५' जादुई उपाय!
दिवसभर दमल्या-थकल्यानंतर रात्री झोपताना पाय भयंकर दुखतात का?
Jul 20, 2018, 08:09 AM ISTचामखीळीचा त्रास वेदनारहित दूर करण्यासाठी खास उपाय
त्वचेवर चामखीळ येणं ही समस्या वर पाहता लहान वाटत असली तरीही कलांतराने ती त्रासदायक ठरू शकते.
Jul 19, 2018, 10:44 PM IST