'कृपां'ची चौकशी सुरूच राहणार
कृपाशंकर सिंहांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांची चौकशी सुरूच राहणार आहे. कृपाशंकर सिंहांची सगळी मालमत्ता जप्त केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात देण्यात आली.
Mar 14, 2012, 05:18 PM IST'कृपा'छत्रावर छापे : आबांकडून पोलिसांची पाठराखण
गृहमंत्री आर आर पाटील यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. कृपाशंकर सिंह यांच्या घरांवर छापे टाकण्यास पोलिसांनी उशीर केला नाही असं गृहमंत्र्यांनी म्हटलयं. हायकोर्टानं दिलेल्या सुचनांनुसारच कारवाई सुरु असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटलयं. पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसूर केली नसल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलं आहे.
Mar 2, 2012, 02:20 PM ISTकृपाशंकर सिंहांच्या मुंबईतील घरांवर छापे
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील दोन घरांवर आणि ऑफिसवर छापा मारला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हा मारला छापा मारला आहे.
Mar 2, 2012, 10:36 AM IST