चंद्रपूर हल्ला शेतजमिनीचा वाद

११ वर्षांच्या नातावावर आजोबांनी केला हल्ला

चंद्रपुरातल्या एक भयंकर घटना घडली आहे. शेतजमिनीच्या वादातून आजोबांनी आपल्या ११ वर्षांच्या नातवावरच कुऱ्हाडीने हल्ला केला. मुल तालुक्यातल्या येजगाव इथं ही घटना घडली आहे.

May 3, 2012, 05:49 PM IST