सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेला तयार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 03:27 PM ISTसंप मागे घ्या सरकार चर्चेला तयार - सदाभाऊ खोत
संप मागे घ्या सरकार चर्चेला तयार असल्याचं आज कृषी आणि पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. दुधाचे दर गेल्या महिन्यातवाढलेले आहे, दुधाचा एक ब्रँड व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो. दूध - भाजी फेकण्याचं आंदोलन करू नये असंही आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
Jun 1, 2017, 03:40 PM IST