चीअरलीडर्स

या आहेत जगातील टॉप ५ चीअरलीडर्स

फुटबॉल, रग्बी आणि टी-२० क्रिकेटसारख्या खेळांना ग्लॅमर तडका देण्यात चीअरलीडर्सचा वाटा मोठा असतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का यांची कमाई किती असते. एनएफएलशी संबंधित चीअरगर्ल्सची कमाई सर्वाधिक असते. यातील प्रसिद्ध चीअरगर्ल्सना प्रतिसीझन साठ हजार ते ९० हजार इतके मिळतात. 

Apr 26, 2016, 04:07 PM IST

चीअरलीडर्स म्हणतात गेल, डिविलियर्स नको रे बाबा!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) मध्ये खेळत असलेल्या ख्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांच्यापासून चीअरलीडर्स खूप त्रस्त झाल्या आहेत. याचं कारण काही दुसरं नाही तर त्यांची दमदार बॅटिंग आहे. 

May 11, 2015, 11:06 AM IST