बाबा रामदेव यांची लंडन विमानतळावर चौकशी
लंडनच्या हिथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळावर योगगुरू बाबा रामदेव यांना रोखण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार बाब रामदेव यांची विमानतळावर सहा तास चौकशी झाली.
Sep 21, 2013, 07:54 AM ISTअनधिकृत बांधकामाला जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी!
पुण्यात शिंदेवाडी टेकडीवरच्या अनधिकृत बांधकाम आणि उत्खननाला जबाबदार असणाऱ्या अधिका-यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Jul 11, 2013, 07:07 PM ISTराजच्या अर्धांगिनीनं सट्ट्यातही दिली त्याची साथ!
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्राच नाही तर त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीदेखील सट्टेबाजीमध्ये सहभागी होती.
Jun 6, 2013, 07:52 PM ISTआदित्य पांचोलीने काढला मीडियावर राग
अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्याप्रकरणी चौकशी पोलिसांनी केली. मात्र, आदित्यचे काय म्हणणे आहे, याबाबत मीडियाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मीडियाच्या ट्रायपोडवर गाडी चालवून आदित्य पांचोलीने मीडियावर राग काढला.
Jun 5, 2013, 01:48 PM ISTआत्महत्येनंतर जिया खानच्या बॉयफ्रेंडची चौकशी....
जिया खानचा बॉयफ्रेंड सुरज पांचोलीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतलंय. काल रात्री जिया खान आत्महत्येपूर्वी मोबाईलवरून सुरजसोबत बोलत होती.
Jun 4, 2013, 02:15 PM ISTमयप्पन पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २९ मेपर्यंत मयप्पन पोलीस कोठडीत राहणार आहे.
May 25, 2013, 05:16 PM ISTतीन तासांच्या चौकशीनंतर मयप्पनला अटक
स्पॉट फिक्संग प्रकरणी चेन्नई सुपरकिंग्सचा सीईओ आणि बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा गुरुनाथ मयप्पन याला तब्बल तीन तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आलंय.
May 25, 2013, 12:00 AM ISTमयप्पन आणि विंदूची समोरासमोर होणार चौकशी
मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्सला उत्तर देताना गुरुनाथ मयप्पन आज मुंबई पोलिसांसमोर दाखल झालेत.
May 24, 2013, 09:39 PM ISTIPLचा तमाशा
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारा सिंगला अटक झाली आणि फिक्सिंगचं बॉलीवूड कनेक्शन उघड झालं..पण हे सारं फिक्स प्रकरण केवळ आयपीएल सिंक्स पुरतं मर्यादित नाहीय तर, विंदू हा गेल्या तीन वर्षांपासून क्रिकेटवर सट्टा लावत असल्याचं तपासात उघड झालंय..
May 23, 2013, 12:09 AM ISTPWD चा भ्रष्ट कारभार, चौकशी नाकारतंय कचखाऊ सरकार!
लाचखोर अभियंता चिखलीकरचं घबाड बाहेर आलं आणि PWD भ्रष्टाचारानं किती माखलंय याचा पुरावा मिळाला. जनतेचा पैसा बिनबोभाट खाणा-या या अधिका-यांना शिक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी करावी लागते ते त्यांची चौकशी आणि तपास... पण...
May 22, 2013, 05:01 PM ISTधोनीच्या पत्नीची मैत्रीण श्रीशांतची गर्लफ्रेंड
आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आता खेळाडूंच्या गर्लफ्रेंडचे कनेक्शन समोर आले आहे. श्रीशांतने बुकींकडून मिळालेल्या रकमेतून आपली मैत्रिण साक्षी झाला हीला ४२ हजार रूपयांचा ब्लॅकबेरी झेड-१० हा फोन गिफ्ट दिला. बुकीजनंतर पोलिसांनी श्रीशांतलाही हनीट्रॅपमध्ये फसवले होते.
May 22, 2013, 03:33 PM ISTIPL स्पॉट फिक्सिंग: साक्षी धोनीचीही होणार चौकशी?
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंग याला अटक केल्यानंतर आता मुंबई क्राईम ब्राँच कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी हीची देखील चौकशी करणार असल्याचे समजते आहे.
May 22, 2013, 11:14 AM ISTलोगान विमानतळावर आझम खान यांची कसून चौकशी
बोस्टनमधील लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्तर प्रदेशचे मंत्री आजम खान यांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीची गंभीरता लक्षात घेता भारतीय दूतावसांनी अमेरीकी विदेशी विभागाला वेठीस धरले आहे.
Apr 26, 2013, 12:20 PM ISTआसाराम बापूंना धुळवडीसाठी पाणी देणाऱ्याची चौकशी
राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी करण्यासाठी पाण्याचा अनाठायी वापर केला. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. बापूंना धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरवणा-यांची चौकशी होणार आहे.
Mar 18, 2013, 11:07 AM IST`सीबीआय`कडून कृपाशंकर सिंह यांची चौकशी
बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह यांची चौकशी करण्यात आली.
Oct 15, 2012, 05:23 PM IST