छत्तीसगड येथील नक्षली हल्ल्यात 12 ठार
छत्तीसगडमधील बिजापूर तालुक्यात निवडणूक अधिकारी पथकावर नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला केला. या हल्यात यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांसह राखीव दलाचे जवान ठार झालेत. मृतांचा आकडा 12 असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्यासाठी एक बस आणि अॅब्युलन्स वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 12, 2014, 10:37 PM ISTछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २० जवान शहीद
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले आहेत.
Mar 11, 2014, 03:21 PM ISTछत्तीसगडमध्ये आढळला दुर्मिळ `ब्लॅक हेडेड` साप
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक दुर्मिळ जातीचा साप आढळलाय. या सापाचं वैज्ञानिक नाव `ड्लुमेरिअल ब्लॅक हेडेड` असं आहे तसंच स्थानिक भाषेत या सापाला `सटक` म्हटलं जातं.
Mar 10, 2014, 05:17 PM ISTमहिलेनं दिला कासवाला जन्म
छत्तीसगडमध्ये एक आगळीवेगळीचं घटना घडलीय... छत्तीसगडमधील केशकाळ भागात एका विचित्र बालकाचा जन्म झालाय. या बालकाच्या शरीराची रचना इतर बालकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्याला बघण्यासाठी हॉस्पीटलमध्ये प्रचंड गर्दी झालीय.
Mar 9, 2014, 04:01 PM IST<B> <font color=red>धक्कादायक...</font></b> इथं लावलं जातं तान्हुल्यांचं कुत्र्यांसोबत लग्न!
छत्तीसगडमधल्या कोरबा जिल्ह्यातील आदिवासी मुंडा समाजात एक जगावेगळी परंपरा आजही कायम असलेली दिसते. इथं मुलांना ग्रह दोषातून मुक्त करण्यासाठी त्यांचा विवाह कुत्र्यासोबत केला जातो.
Jan 17, 2014, 07:22 PM ISTकेवळ ३० पैशांसाठी... साडे पाच महिन्यांची शिक्षा!
२६ वर्षांपूर्वी केवळ ३० पैशांवरून झालेल्या एका वादात एका व्यक्तीला न्यायालयानं पाच महिने आणि वीस दिवसांची शिक्षा सुनावलीय.
Jan 1, 2014, 10:06 AM ISTमुंबईत नाही छत्तीसगडमध्ये राहते ऐश्वर्या राय-बच्चन!
ऐश्वर्या राय-बच्चन ही मुंबईत नाही तर छत्तीसगडमध्ये राहतेय... आणि सध्या ऐश्वर्याचं वय आहे केवळ २३ वर्ष... तुम्ही म्हणाल, भलतंच काय? पण, हे आम्ही नाही तर मतदार यादी सांगतेय.
Dec 30, 2013, 10:01 AM ISTएक्झिट पोलवर काँग्रेसला नाही विश्वास
एक्झिट पोलच्या माध्यामातून येणारे निष्कर्ष बिनकामाचे असतात, अशा शब्दांत काँग्रेसने हे निष्कर्ष फेटाळून लावले आहेत, तर आलेल्या निष्कर्षामुळे भाजपला पाचपैकी चार राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार असं दिसत असल्याने काँग्रेस निरुत्साही झाला असल्याची टीका भाजपने केली आहे.
Dec 6, 2013, 10:32 AM ISTपंतप्रधानांची मोदींना गुगली, बाता मारून सत्ता मिळत नाही!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना टार्गेट केलं. मोदी केवळ विकासाच्या बाता मारत आहेत. अशा बाता मारून सत्ता मिळवता येत नाही, असा टोला पंतप्रधान यांनी मोदींना लगावला.
Nov 9, 2013, 09:18 PM ISTछत्तीसगडमध्ये मोदींसाठी `गुजरात`ची सुरक्षा!
आज भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेद्वार नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगडमध्ये तीन सभा होत आहेत. या सभेसाठी मोदींच्या भोवती गुजरातच्या आयपीएस अधिकाऱ्यांचा ताफा असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
Nov 7, 2013, 01:31 PM ISTलोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची बिगुल वाजलंय.. आगामी लोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. यापैकी दिल्ली, राजस्थान आणि मिझोराममध्ये काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचं आव्हान असणार आहे.
Oct 5, 2013, 08:13 AM ISTचालत्या ट्रेनमध्ये चिमुरडीवर बलात्कार!
छत्तीसगडमध्ये अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार केला गेलाय. बलात्कारानंतर या चिमुरडीला बिलासपूर रेल्वे स्टेशनच्या जवळच ट्रेनमधून खाली फेकून देण्यात आलं.
Aug 12, 2013, 03:16 PM ISTनक्षलहल्ल्याच्या वेळी गृहमंत्री `बिझी` होते!
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ल्याची बातमी समजल्यानंतरही तब्बल चार दिवसांनी भारतात परतलेल्या केंद्रीय सुशीलकुमार शिंदे यांनी डॉक्टरांचं कारण पुढे करत आपण त्यावेळी अमेरिकेत बिझी होतो असं म्हटलंय.
May 31, 2013, 04:11 PM ISTनक्षलवाद्यांचा म्होरक्या प्रकाश आंबेडकरांचा नातेवाईक!
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांविषयी अनेक छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या क्रूर नक्षलवाद्यांचा म्होरक्या भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांचा जवळचा नातेवाईक आहे.
May 30, 2013, 07:07 PM IST`गुडसा उसेंडी`नं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी
छत्तीसगडमध्ये काँग्रेस परिवर्तन रॅलीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी गुडसा उसेंडी या नक्षलवादी नेत्यानं स्वीकारलीय.
May 28, 2013, 01:50 PM IST