छत्तीसगड

कडकनाथ कोंबडा कोणाचा? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात वाद

एकमेकांचे शेजारी असलेल्या दोन्ही राज्यांनी काळ्या रंगाचे पंख असलेल्या या कोंबड्याचा 'जीआय टॅग' मिळविण्यासाठी चेन्नईतील भोगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयात निवेदन दिले आहे.

Mar 18, 2018, 06:28 PM IST

...तर 'त्या' हल्ल्यात आठ जवानांचे प्राण वाचले असते!

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पलौदी गावात मंगळवारी दुपारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले... तर दोन जवान गंभीररित्या जखमी झाले.

Mar 14, 2018, 10:27 AM IST

'ग्रेहाऊंड'च्या कारवाईत १० नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात तेलंगणाच्या ग्रेहाऊंडच्या जवानांनी केलेल्या कारवाईत दहा नक्षलवादी ठार झाले आहेत...

Mar 3, 2018, 11:01 AM IST

१० नक्षलवाद्यांना कंठस्नान, छत्तीसगड-तेलंगणा पोलिसांचं जॉईंट ऑपरेशन

छत्तीसगडमधल्या नक्षल प्रभावित भाग असलेल्या विजापूर जिल्ह्यात १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Mar 2, 2018, 12:09 PM IST

'ट्रू कॉलर'नं ४० हजारांचा लावला चुना!

मोबाईल अॅप 'ट्रू कॉलर'वर विश्वास ठेवणं एका व्यक्तीला भलतंच महागात पडलंय. 

Jan 20, 2018, 03:55 PM IST

विधवा महिलेवर लैंगिक संबंधासाठी दबाव, दोन प्राध्यपकांविरोधात गुन्हा दाखल

छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांविरोधात छेडाछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dec 18, 2017, 10:55 PM IST

या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात तब्बल १९ नव्या गाड्या

एका मुख्यमंत्र्यांच्या गांड्यांच्या ताफ्यामध्ये चक्क १९ नव्या गाड्या येणार आहेत. यासाठी या राज्याच्या सरकारने १९ नव्या गाड्या खरेदी केल्या आहेत.

Nov 30, 2017, 02:33 PM IST

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी केला विचित्र वेश परिधान

 भारत हा कृषीप्रधान देश असल्याने पावसाला देवत्व प्राप्त झाले आहे. पावसाला खुश करण्यासाठी शेतकरी राजा आतुरलेला असतो.

Sep 16, 2017, 05:41 PM IST

छत्तीसगडमध्ये ऑक्सिजनअभावी ३ मुलांचा मृत्यू

छत्तीसगडची राजधानी रायपुरमधील आंबेडकर हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजन सप्लाय थांबल्याने तीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

Aug 21, 2017, 12:44 PM IST

भाजप नेत्याच्या गोशाळेतच २०० गायींचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याच्या गोशाळेतच तब्बल २०० गायींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Aug 18, 2017, 08:24 PM IST

निर्लज्जपणाचा कळस : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी 'शहिदां'चा ट्रक थांबवला!

व्हीव्हीआयपी संस्कृती आपल्या नेत्यांच्या नसानसांमध्ये भिनलीय. याला सहृदतेचा आणि संवेदनशीलतेचा मुखवटा पांघरणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही अपवाद नाहीत. एका संतापजनक घटनेनं हे स्पष्ट केलंय.

Apr 27, 2017, 09:53 AM IST