सावधान ! जन-धन खात्यावर आयकर विभागाची नजर
आयकर विभागाला जनधन खात्यातील १.६४ कोटी रुपयाच्या अघोषित रक्कमची माहिती हाती लागली आहे. नोटबंदीनंतर जनधन खात्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा खात्यांची चौकशी आयकर विभागाने सुरु केली आहे.
Dec 3, 2016, 08:16 PM ISTजन-धन बॅंक खात्यांची गिनीज बुकमध्ये नोंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2015, 09:49 AM IST