जपान

बुलेट ट्रेनसाठी फक्त ०.०१ टक्के व्याजदरावर जपानने दिलं कर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. 

Sep 14, 2017, 12:09 PM IST

आता हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चीनकडून ऑफर

नेहमी भारताला पाण्यात पाहणाऱ्या चीनला उपरती सुचली आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी मदत केल्याने चीनचा तीळपापड झालाय. चीनने भारताला हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चक्क ऑफर दिलेय.

Sep 13, 2017, 11:22 PM IST

अहमदाबादमध्ये मोदी- शिंजो आबेंच्या रोड शोला सुरुवात

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं अहमदाबादमध्ये आगमन झालंय.

Sep 13, 2017, 04:18 PM IST

पंतप्रधान मोदी जपानच्या पंतप्रधानांसोबत अहमदाबादमध्ये करणार रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे आज अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहेत. १२ व्या भारत-जपान वार्षिक समिटसाठी शिंजो आबे दुपारी साडे तीन नंतर अहमदाबाद विमानतळावर पोहचणार आहेत.

Sep 13, 2017, 10:48 AM IST

मारलेल्या मच्छरचा फोटो अपडेट केला अन् ट्विटरने त्याचं अकाऊंटच केले कायमचे बंद!

मच्छर मारल्याचा फोटो ट्विटरवर अपलोड केल्याने जपानमध्ये चक्क एका व्यक्तीचं ट्विटर हॅन्डल बॅन करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Aug 31, 2017, 10:26 PM IST

जपानच्या दिशेनं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा उत्तर कोरियाचा इशारा

जपानच्या दिशेनं मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र डागल्यानंतर उत्तर कोरियानं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा गर्भित इशारा दिलाय.

Aug 30, 2017, 11:01 PM IST

उत्तर कोरियाने केली क्षेपणास्त्राची चाचणी, जपानवरुन क्षेपणास्त्र सोडल्याने तणाव

 उत्तर कोरियाने पुन्हा एकादा कोणाला न  जुमानता क्षेपणास्त्रची चाचणी केली. दरम्यान, चाचणी करताना हे क्षेपणास्त्र थेट  जपानवरुन सोडले. त्यामुळे तणावात अधिक भर पडलाय.

Aug 29, 2017, 12:14 PM IST

डोकलामवरून भारत - चीन वादात जपानचा भारताला पाठिंबा

बळाचा वापर करून जैसे थे परिस्थिती बदलणं चुकीचं असून डोकलामविषयी भारताची भूमिका योग्यच असल्याचं जपाननं म्हटलंय. 

Aug 18, 2017, 01:51 PM IST

जपानमध्ये साजरा करतेय जॅकलीन फर्नांडीस करतेय 30 वा वाढदिवस

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आज 30 वा वाढदिवस  जपान मध्ये साजरा करत आहे.

Aug 11, 2017, 07:21 PM IST

संपूर्ण शहरात राहतो एकटा व्यक्ती

 एका संपूर्ण शहरात फक्त एक व्यक्ती राहत असल्याचे तुम्हांला कोणी सांगितले तर तुम्हांला ते खरे वाटणार नाही. पण हे सत्य आहे. जपानच्या तोमिओका शहरात एकच व्यक्ती राहतो. 

Jul 10, 2017, 07:07 PM IST

प्रेमासाठी राजघराणं सोडण्याची 'राजकुमारी'ची तयारी

प्रेमासाठी राजघराणं सोडण्याची 'राजकुमारी'ची तयारी 

May 26, 2017, 04:08 PM IST

जपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक

एकीकडे ट्रम्प कोरियाला इशारा देत असताना जपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक झाली. बैठकीला अमेरिकेचे उत्तर कोरिया संबंधांचे प्रतिनिधी जोसेफ ऊन, जपानचे आशियाई व्यवहारांबाबतचे अधिकारी केनजी कानासुगी आणि दक्षिण कोरियाचे प्रतिनिधी किम होंग क्यून हजर होते. कोरियन प्रदेशातल्या तणावाबाबत यात चर्चा झाली असती, तरी तपशील मात्र बाहेर येऊ शकलेला नाही.

Apr 28, 2017, 11:48 PM IST

उत्तर कोरियाने सोडले जपानवर मिसाईल

उत्तर कोरियाने अमेरिकेला धमकी दिल्यानंतर २४ तासाच्या आतच जपानवर ४ बॅलेस्टिक मिसाइल सोडल्या. जपानच्या ३ एक्सक्लुसिव इकोनॉमिक झोनवर या मिसाईल पडल्या. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी मिसाइल हल्ल्याची पुष्टी केली आहे. 

Mar 6, 2017, 08:35 AM IST