जपान

VIDEO : लवकरच जपानमध्ये दिसणार 'अदृश्य' ट्रेन!

जपानमध्ये लवकरच चक्क एक 'अदृश्य' ट्रेन पाहायला मिळणार आहे. 

Apr 8, 2016, 01:32 PM IST

विद्यार्थ्याने बनवलं वेळ लिहिणारं घड्याळ

टोकिओ : जपानच्या एका विद्यार्थ्याने एक अशी घड्याळ बनवली आहे, जी घड्याळ वेळ सांगत नाही, तर वेळ लिहून दाखवते. या १६ सेकंदाच्या व्हिडीओ तुम्हाला दिसेल, ही घड्याळ वेळ लिहिते, तास, मिनिटं आणि सेकंदही...

Mar 22, 2016, 11:23 PM IST

जपानी लोक एवढे निरोगी का असतात ?

जपानमधली 50 हजारांपेक्षा जास्त लोकं शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात. त्यांच्या निरोगी असण्याचं गुपित नक्की काय आहे ? जपानी लोकांचं आयुष्य हे अगदी सोपं, साधं आणि सरळ आहे. त्यांच्यासारखंच आयुष्य तुम्हीही जगायचा प्रयत्न केलात तर तुम्हीही दिर्घायुषी व्हायची शक्यता आहे. 

Feb 27, 2016, 03:10 PM IST

नेताजींच्या मृत्यूबाबत सहकाऱ्याचा खळबळजनक दावा

लंडन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य काही खुले होताना दिसत नाही. 

Feb 7, 2016, 05:17 PM IST

उत्तर कोरियाला जपान आणि दक्षिण कोरियाने धमकावलं

क्षिण कोरिया आणि जापानने आज उत्तर कोरियाला इशारा दिला आहे. दक्षिण कोरिया हा रॉकेटचं प्रक्षेपण करणार आहे. जर त्याने तसं केलं तर उत्तर कोरियाला त्यासाठी भारी किंमत मोजावी लागेल असं म्हटलं आहे.

Feb 3, 2016, 08:54 PM IST

व्हिडिओ : झोपडपट्टीतल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी झगडतेय जपानी गुडीया!

झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी परदेशातून भारतात येऊन युरी निशिमुरा प्रयत्न करतेय. तिचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.

Jan 29, 2016, 12:43 PM IST

मला थोडा वेळ झोपायचे आहे, नेताजींचे अखेरचे शब्द

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत आणखी एक खुलासा समोर आलाय. ब्रिटनच्या एका वेबसाईटचने दिलेल्या माहितीनुसार, तैपेईमध्ये विमान दुर्घटनेनंतर बोस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

Jan 17, 2016, 12:05 PM IST

जपानला भूकंपाचा धक्का, त्सुनामीची शक्यता

जपानला आज भूकंपाच धक्का बसला. या भूकंपाने वित्त तसेच जीवित हानी झाली नसली तरी त्सुनामीचा धोका आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Jan 14, 2016, 12:00 PM IST

मुळामुठा स्वच्छतेसाठी जपानी कंपनीशी करार

 मुळामुठा स्वच्छतेसाठी जपानी कंपनीशी करार

Jan 13, 2016, 03:46 PM IST

एका मुलीसाठी चालवली जाते ही ट्रेन

आपल्या देशातील अनेक भागांमध्ये मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मैलोन मैल चालावे लागते. मात्र जपानमध्ये चक्क एक ट्रेन दररोज केवळ एका विद्यार्थ्यिनीला शाळेत पोहोचवण्यासाठी ये-जा करते. 

Jan 9, 2016, 05:55 PM IST

बर्फवृष्टीनंतरची हे दृश्य तुम्हाला अवाक् करतील!

जपानमध्ये सध्या एक अद्भूत नजारा पाहायला मिळतोय. जपानच्या आमोरी पर्वतरांगांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर हा रोमांचित करणारा अनुभव प्रवाशांना पाहायला मिळाल्यानं ते थक्क झालेत.

Dec 15, 2015, 04:13 PM IST

गंगा काठावर आरतीसाठी मोदींसहीत शिंजो आबे

काशीला क्योटो बनवण्याचं स्वप्न दाखवणारे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीच्या दशाश्वेमध घाटावर गंगा आरती करण्यात आली. 

Dec 12, 2015, 10:23 PM IST

आता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद

 आता तुम्हाला सोन्याची चॉकलेट खाण्यासाठी मिळणार आहे.  नेस्ले या कंपनीने या चॉकलेटचं उत्पादन केलं आहे. ही चॉकलेट खाण्यायोग्य सोन्यापासून  बनवण्यात आली आहे. चॉकलेटला वन फिंगर किटकॅटचा आकार देण्यात आला आहे.

Dec 5, 2015, 05:42 PM IST