मुंबई : झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी परदेशातून भारतात येऊन युरी निशिमुरा प्रयत्न करतेय. तिचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.
मुंबईतील वडाळ्यात राहणाऱ्या मुलांना शिक्षण, डान्स आणि मस्तीचा मंत्र युरीनं दिलाय. युरी अगोदर कुष्ठरोग पीडित मुलांना शिक्षण देण्याचं काम करत होती... मात्र काही दिवसांनंतर तिनं झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय तिनं घेतला. तिची ही कामगिरी पाहा व्हिडिओच्या माध्यमातून...