‘गोविंदाच्या थापडीनं देशोधडीला लावलं’
सुप्रिम कोर्टानं सहावर्षांपूर्वीच्या मारहार प्रकरणी अभिनेता गोविंदाकडून जवाब मागितलाय. २००८मध्ये गोविंदाच्या एका चाहत्यानं गोविंदानं आपल्याला मारल्याचा आरोप केला होता.
Apr 8, 2014, 07:19 PM ISTराम कदमांनी केली मारायला सुरुवात - सूर्यवंशी
प्रत्यक्ष मारहाण झालेल्या सचिन सूर्यवंशींचं काय म्हणणं आहे, ते आता आपण जाणून घेणार आहोत. या प्रकारामध्ये ज्यांना मारहाण झाली, त्या सचिन सूर्यवंशींनी पोलिसांना काय जबाब दिलाय, त्याचं EXCLUSIVE फुटेज ‘झी २४ तास’च्या हाती लागलंय.
Mar 20, 2013, 08:43 AM IST