VIDEO : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ! नद्यांना पूर; पाण्यात बस, जनावरं वाहून गेली तर हिंगोली 25 जण पुरात अडकली
Marathwada Rain : अहमदनगर, नाशिक पाठोपाठ आता विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातलाय. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत पावसाने जोरदार बॅटींगमुळे नदी नाल्यांना पूर आलाय.
Sep 2, 2024, 12:00 PM ISTसलग 25 वर्षे खासदार राहिलेल्या दानवेंना पराभवाचा जबरी धक्का! कल्याणराव काळेंनी बाजी जिंकली
Maharashtra Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सलग 25 वर्षे खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. तर, कल्याणराव काळे हे जालन्यात विजयी झाले आहेत.
Jun 4, 2024, 08:30 PM ISTजादूटोण्याच्या संशयावरून अंगावर अॅसिड टाकून जीव घेतला; जालना येथील धक्कादायक प्रकार
जालना आणि पुण्यात दोन धक्कादायक घडना घडल्या आहे. जालना येथे जादूटोण्याच्या संशयावरुन एका वृद्धाची हत्या करण्यात आलेय. तर, पुण्यात एका वृद्ध महिलेची साडी वापरुन अघोरी पूजा करण्यात आली.
Sep 20, 2023, 06:56 PM ISTदेशात तोपर्यंत आरक्षण सुरु ठेवावं जोपर्यंत...; मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच मोहन भागवतांचं विधान
Mohan Bhagwat On Reservation: राज्यामध्ये मराठा आंदोलनावरुन आंदोलन पेटलेलं असतानाच नागपूरमधील एका कार्यक्रमाध्ये मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात भाष्य केलं आहे.
Sep 7, 2023, 06:39 AM ISTमराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; GR काढणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
Maratha Reservation Case: मराठा समाजाच्या आरक्षणबाबत कॅबिनेचत बैठकीत मोठा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
Sep 6, 2023, 07:29 PM ISTआरक्षणाचा गुंता वाढणार; सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी मंत्र्यांचा विरोध?
सरकारने आमच्याकडून पुरावे घेऊन जावेत आणि आरक्षणासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे.आरक्षणासाठी वेळकाढूपणा करू नये असा सूचक इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे.
Sep 6, 2023, 06:59 PM ISTजीआर काढल्याशिवाय उपोषण मागे नाही, सरकारला आणखी 4 दिवसांची मुदत...दुसरी फेरीही निष्फळ
मराठा आरक्षणाचा वादावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. सरकारने जीआर काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. त्यामुळे सरकारला आता घाम फुटला आहे.
Sep 5, 2023, 07:13 PM IST'गोळीबार व लाठीमार ही फडणवीसांची शस्त्रे'; ठाकरे गटाचा हल्लाबोल; शिंदे-पवारांनाही केलं लक्ष्य
Jalna Maratha Reservation Protest: "मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का?"
Sep 5, 2023, 09:41 AM ISTतहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?
Who Is Manoj Jarange: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्र स्थानी ही व्यक्ती आहे. अगदी शरद पवारांपासून संभाजीराजेंपर्यंत अनेकजण त्यांना भेटू आले आहेत.
Sep 4, 2023, 02:58 PM IST'...तेव्हा काठीचे व्रण लक्षात ठेवा'; जालन्यातील आंदोलन स्थळावरुन राज ठाकरेंचा मराठ्यांना सल्ला
Jalna Maratha Protest Raj Thackeray Speech: राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. राज ठाकरेंनी आंदोलकांना आश्वासन देण्याबरोबरच मराठा समाजातील आंदोलकांना सूचक शब्दांमध्ये इशाराही दिला.
Sep 4, 2023, 12:34 PM IST'फडणवीस विरोधी पक्षात असते तर...'; जालन्यात आंदोलकांमध्ये उभं राहून राज ठाकरे कडाडले
Jalna Maratha Protest Raj Thackeray Slams Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी जालन्यामध्ये आंदोलकांची भेट घेतली. याचवेळेस त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
Sep 4, 2023, 11:58 AM ISTमराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्...; 15 महत्त्वाचे मुद्दे
Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठी चार्जनंतर आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईमधील सरकारने बोलावलेल्या बैठकीपासून राज ठाकरेंच्या अंतरवाली सराटी गावाच्या भेटीसंदर्भातील महत्त्वाचे 15 अपडेट्स पाहूयात...
Sep 4, 2023, 08:08 AM ISTजालना मराठा आंदोलकांवर लाठीमार; कारवाईबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला मोठा निर्णय
मराठा समाज हा अत्यंत संवेदनशील पण तितकाच संयमी समाज आहे. यापूर्वी लाखालाखांचे मोर्चे काढताना या समाजाने कधीही आपला संयम ढळू दिला नव्हता, त्यामुळे यापुढे देखील त्यांनी संयम बाळगावा असे आवाहन शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.
Sep 3, 2023, 08:30 PM ISTMaratha Lathicharge: 'मुंबईतून सूचना आली अन्...', शरद पवारांचा गंभीर आरोप; 'तो सरकारमधील शक्तिशाली व्यक्ती'
जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्याचा दौरा करत जखमींची भेट घेतली.
Sep 2, 2023, 05:00 PM IST
मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, 'सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी...'
Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामधील लाठीचार्जचा राज ठाकरेंनी निषेध करताना सध्याच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Sep 2, 2023, 09:57 AM IST