'तुम्ही हयात नाहीत'... जेव्हा जिवंत मतदात्यालाच सांगितलं जातं!
'निवडणूक यादीनुसार, तुम्ही मृत दर्शवत आहात त्यामुळे तुम्हाला मतदानाचा अधिकारी नाही'
Oct 21, 2019, 05:33 PM ISTजळगाव : दोन मृत भावांना जिवंत करण्यासाठी अघोरी उपाय
जळगाव : दोन मृत भावांना जिवंत करण्यासाठी अघोरी उपाय
Aug 17, 2019, 07:55 PM ISTस्फोटानंतर ३५ तासांनी जिवंत सापडला १० महिन्यांचा चिमुरडा!
या चिमुरड्याची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय
Jan 3, 2019, 04:00 PM ISTदारू पिण्यासाठी आलेल्या तरुणाला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न
एकाने गाडीतून पेट्रोल काढून त्याच्या अंगावर ओतले.
Nov 10, 2018, 10:53 AM ISTशांतीगिरी महाराजांच्या तीन भक्तांना समाधी... जिवंत की मृत?
हे तीन भक्त वेरूळ इथून आणून त्र्यंबकेश्वरात संशयास्पद समाधी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय.
Jun 5, 2018, 10:55 AM ISTधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती
मृत्यूनंतर माणसाचा एक वेगळा प्रवास सुरू होतो असं म्हटलं जातं.
Apr 23, 2018, 12:23 PM IST९ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याच्या प्रयत्नात केले असे काही...
जगात विज्ञानाचा प्रसार झपाट्याने होत असला तरी अद्याप अनेक ठिकाणीही अंधश्रद्धेला बळी पडत असलेल्या लोकांची संख्या काही कमी नाहीये. अशीच एक घटना धौलपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या गावात घडलीये. बहलपूर गावात राहणाऱ्या रामदयाल कुशवाहा यांनी ९ महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या आपल्या मुलाचा जिवंत करण्याच्या प्रयत्नात असे काही केले जे वाचून तुम्हीही हैराण व्हाल.
Mar 27, 2018, 09:40 AM ISTनाशिक | त्र्यंबकेश्वरजवळ वासळी गावात जिवंत काडतुसे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 11:44 AM ISTनाशिक विमानतळ कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार, जिवंत हृदय वाया गेलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 05:41 PM ISTजिवंत बाळाला मृत घोषित करणाऱ्या रुग्णालयाला दिलासा
जिवंत बालकाला मृत घोषित करणाऱ्या दिल्लीतल्या शालीमार बागच्या मॅक्स हॉस्पीटलला मोठा दिलासा दिलाय.
Dec 20, 2017, 10:43 PM ISTजिवंत अर्भकाला मृत ठरवणाऱ्या 'मॅक्स रुग्णालया'चा परवाना रद्द
नवजात बालकाला मृत ठरवून एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्यांच्या पालकाकडे सोपवणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात आलीय.
Dec 8, 2017, 08:29 PM ISTरुग्णालयानं चुकून मृत घोषित केलेल्या 'त्या' बाळाचा मृत्यू
दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित रुग्णालयानं मागच्या आठवड्यात चुकून मृत घोषित केलेल्या चिमुरड्याचा अखेर मृत्यू झालाय.
Dec 6, 2017, 04:11 PM ISTअंबरनाथ | मृत मुलाला जिवंत करण्याचा वेडा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 09:18 PM ISTअंत्यसंस्काराची तयारी केली आणि मृत महिला जिवंत झाली
तिच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्काराती तयारीही केली. दरम्यान ती महिला जिवंत असल्याचे समोर आले.
Nov 6, 2017, 05:48 PM ISTदहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प
न्यूयॉर्कमधील मॅनहटनमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या आठवर गेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आयएसआयएसचे दहशतवादी जिवंत जाता कामा नये. अमेरिकन सुरक्षा दलाने याची काळजी घ्यावी की कोणताही दहशतवादी अमेरिकेत प्रवेश करता कामा नये.
Nov 1, 2017, 10:07 AM IST