जीएसटी

'जीएसटी'पूर्वीच लागू होण्यापूर्वी 'बजाज बाईक'ची बंपर ऑफर

१ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे. त्याआधीच बजाज ऑटोनं ग्राहकांना बाईक्स खरेदीवर भरमसाठी सूट देणं सुरू केलंय. 

Jun 15, 2017, 11:02 AM IST

जीएसटी माफ झाला नाही तर मराठी चित्रपट निर्माते संपावर जाणार

1 जूलैपासून जीएसटी लागू होत असल्याने त्याचा धसका अवघ्या मराठी सिनेसृष्टीने घेतल्याचं दिसतंय.

Jun 12, 2017, 09:04 PM IST

जीएसटी: मोदी सरकारने ६६ वस्तूंचे दर केले कमी

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीच्या बैठकीमध्ये नव्या स्लॅबची घोषणा केली आहे. या बैठकीमध्ये जीएसटीअंतर्गत वस्तूंच्या किंमतीवर चर्चा झाली आणि अनेक वस्तूंची किंमत कमी करण्यात आली.

Jun 11, 2017, 06:17 PM IST

जीएसटीचा परिणाम : दिवाळीपूर्वी एसी, टीव्ही आणि फ्रीज होणार स्वस्त

 ज्यांना टीव्ही, फ्रिज किंवा वॉशिंग मशीन खरेदी करायची असेल तर त्यांना दिवाळीमध्ये बंपर सूट मिळू शकते. इलेक्ट्रॉनि्स गुड्स रिटेलर हे प्रोडक्ट्स सध्या २० ते ४० टक्के सूट देऊन विकत आहेत. 

Jun 6, 2017, 07:30 PM IST

सोन्यावर ३ टक्के, बिस्कीटावर १८ तर चप्पलांवर ५ टक्के जीएसटी

सोने आणि सोन्याच्या दागिण्यांवर ३ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. तसेच हिऱ्यावरही जीएसटी लागणार आहे.

Jun 3, 2017, 09:59 PM IST

देशात १ जुलैपासून जीएसटी लागू, सर्व राज्यांची सहमती

देशात एकच कर प्रणाली असण्याचा मार्ग मोकळा झालाय. १ जुलैपासून जीएसटी लागू करण्याबाबत सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे १ जुलैपासून  जीएसटी लागू होणार आहे.

Jun 3, 2017, 06:49 PM IST

पश्चिम बंगालमध्ये ममतांचा जीएसटीला 'खोडा'!

१ जुलैपासून जीएसटी लागू करण्यासाठी देशात तयारी पूर्ण झालेली नाही. जोपर्यंत सगळे नियम आणि अटी जीएसटी कौन्सिलमध्ये मंजूर होत नाहीत, तोवर पश्चिम बंगालमध्ये जीएसटीसाठी आवश्यक विधेयकं मंजूर करणार नाही, अशी अडमुठी भूमिका ममता सरकारनं घेतलीय.

May 31, 2017, 10:19 AM IST

जीएसटी विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस

जीएसटी विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस

May 21, 2017, 05:19 PM IST

राज्यात जीएसटीवर विशेष अधिवेशनाला सुरुवात

संसदेने मंजूर केलेल्या केंद्रीय वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी कायद्याच्या धर्तीवर राज्य सरकारचा जीएसटी कायदा मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झालीय.

May 20, 2017, 09:49 PM IST