जीएसटी : पाहा कोणत्या वस्तूंवर किती टॅक्स
जीएसटी लागू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांसह जीएसटीचं लॉन्चिग करण्यात येणार आहे. जीएसटीमध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर वेगवेगळ्या स्लॅबमध्ये टॅक्स लावण्यात येणार आहे.
Jun 29, 2017, 04:47 PM ISTजीएसटी लॉन्चिंग कार्यक्रमाची यादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 04:40 PM ISTजीएसटी : पाहा कोणत्या सेवांवर किती टक्के टॅक्स
जीएसटी काउंसिलने वेगवेगळ्या सर्व्हिसेसवर 4 वेगवेगळ्या स्लॅबमध्ये टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि आरोग्य यावर नवीन कर प्रणालीत कोणताही टॅक्स नाही लागणार आहे. तर काही सेवा स्वस्त तर काही महाग होणार आहेत. 5, 12, 18 आणि 28 टक्के असे वेगवेगळे स्लॅब असणार आहे.
Jun 29, 2017, 03:07 PM ISTजीएसटी : पाहा कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त
जीएसटी काउंसिलने सर्व्हिसेसवर 4 वेगवेगळ्या टॅक्स स्लॅब लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि आरोग्य यावर नवीन कर प्रणालीत कोणताही टॅक्स नाही लागणार. तर काही सेवा स्वस्त होतील तर काही महाग. दूरसंचार, विमा, हॉटेल आणि रेस्टॉरंटसह विविध सेवांसाठी 4 वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स स्लॅब बनवले आहेत. ते 5, 12, 18 आणि 28 टक्के असे असणार आहे. जीएसटी 1 जुलैपासून लागू होणार आहे.
Jun 29, 2017, 02:12 PM ISTजीएसटी भरण्यास विलंब करणा-या व्यापा-यांना भरमसाठ दंडाची तरतूद
जीएसटी करप्रणाली लागू करण्यासाठी अत्यावश्यक असणारे अधिनियम सरकारनं काल रात्री जारी केले आहेत. या अधिनियमानुसार जर एखाद्या उत्पादकानं, सेवा पुरवणाऱ्यानं किंवा व्यापाऱ्यानं जीएसटीचा भरणा करण्यास विलंब केला, तर त्याला मूळ कराच्या रक्कमेवर 18 टक्के दरानं व्याज द्यावं लागणार आहे.
Jun 29, 2017, 12:13 PM ISTरोखठोक : जीएसटीचा संभ्रम?
Jun 28, 2017, 11:56 PM ISTजीएसटीमुळे प्रिपेड आणि पोस्टपेड बिलात होणार वाढ
येत्या १ जुलैपासून जीएसटी लागू होत असल्यामुळे मोबाईल प्रिपेड आणि पोस्टपेड बिलामध्येही बदल होणार आहेत.
Jun 28, 2017, 04:43 PM ISTकाय आहेत जीएसटी करप्रणालीचे फायदे, पाहा...
काय आहेत जीएसटी करप्रणालीचे फायदे, पाहा...
Jun 28, 2017, 03:51 PM ISTअमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सीईओंसोबत बैठक
अमेरिकेत दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदींची वॉशिंग्टनमध्ये २० महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक झाली.
Jun 25, 2017, 11:31 PM ISTजीएसटीमुळे पडणार नोकऱ्यांचा पाऊस - बाजारतज्ज्ञ
येत्या १ जुलैपासून देशभर गुडस् अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स अर्थात जीएसटी लागू होणार आहे. ही यंत्रणा सुरळीत सुरु झाली तर देशात नोकऱ्यांचा पाऊस पडेल, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
Jun 23, 2017, 04:06 PM ISTजीएसटी लागू होण्याआधी बुलेट झाली स्वस्त
देशातीस युवकांमध्ये लोकप्रिय बाईक कंपनी रॉयल एनफील्डने त्यांच्या अनेक मॉडल्सच्या किंमतींमध्ये घट केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीकडून करण्यात आलेल्या एका व्यक्तव्यात म्हटलं की, GST मुळे भारतातील बिझनेस बदलणार आहे. यामुळेच रॉयल इनफिल्ड आपल्या ग्राहकांना ऑफर देणार आहे.
Jun 23, 2017, 10:32 AM ISTजीएसटीसाठी स्टील उद्योजक सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2017, 08:41 PM IST'जीएसटी' ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बीग बींवर टीका
'जीएसटी' ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बीग बींवर टीका
Jun 22, 2017, 02:26 PM IST३० जूनला संसदेचं ऐतिहासिक सत्र, अर्ध्यारात्री होणार जीएसटी लॉन्च
रात्री १२ वाजता लॉन्च होणार जीएसटी कायदा
Jun 20, 2017, 01:54 PM ISTकधीपासून लागू होणार जीएसटी , सांगितले जेटलींनी...
30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटी लागू होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलीय.
Jun 18, 2017, 10:25 PM IST