Navpancham Rajyog: नवपंचम राजयोग 'या' लोकांना बनवणार कोट्याधीश, गुरु आणि चंद्र चमकवणार नशीब!
Jupiter Moon Conjunction: ज्यावेळी एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा अनेक वेळा राजयोग देखील तयार होतात. काही राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. यंदाच्या तीन राशी कोणत्या? जाणून घ्या
Feb 8, 2023, 07:20 PM IST
Shani Guru Gochar 2023 : 'या' 3 राशींमध्ये तयार होणार अखंड साम्राज्य योग! नशीब रातोरात होणार बदल
Saturn and Jupiter Transit 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार शनिचं संक्रमण झालं आहे. आता गुरुचं संक्रमण होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचे काही शुभ आणि काही लोकांना अशुभ परिणाम भोगावे लागतात. गुरुचं संक्रमण हे 3 राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ योग घेऊन आला आहे.
Jan 27, 2023, 02:30 PM ISTKitchen Tawa: स्वयंपाकघरातील तवा पालटणार तुमचं नशीब; फक्त करा 'या' गोष्टी
Astro News: तवा ठेवताना किंवा तो वापरताना नकळतच तुम्ही एखादी चूक करत असाल, तर आताच सावध व्हा! नाहीतर पश्चातापाचीही वेळ उरणार नाही.... कारण तुमच्याकडून आतापर्यंत बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष झालंय
Jan 13, 2023, 07:55 AM IST
Astrology Tips: वाटेत पडलेल्या 'या' गोष्टी चुकूनही ओलांडू नका, चित्रविचित्र घटनांनी व्हाल हैराण
Astrology Tips: अजाणतेपणे आपल्याकडून अनेक चुका घडतात. वाटेनं चालत असताना अमुक एक गोष्ट ओलांडू नका असं सांगूनही नकळत आपण ती ओलांडतो. पण, एकदा ती न ओलांडण्यामागची कारणं वाचून तरी घ्या....
Jan 12, 2023, 07:02 AM ISTAstro Tips: मेष राशीच्या 18 ते 25 वयोगटातील तरुणांना धोक्याची धंटा...
मेष रास (Arirs zodic Sign) असलेले नागरिक खूप भाग्यशाली असतात, असं सांगितलं जातं. मेष राशीच्या लोकांना समाजात मोठी प्रतिष्ठा मिळते. नातेवाईकांमध्ये आदरानं नाव घेतलं जातं. मात्र, मेष राशीच्या लोकांना 18 ते 25 वयोगटातील तरुणांना अल्पायुष्याची भीती असते. परंतु, या लोकांना 25 वर्षांनंतर कोणतीही भीती नसते.
Jan 6, 2023, 12:54 PM ISTHoroscope 5 January 2023 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ आणि मालामाल होण्याची संधी
Horoscope 5 January 2023 : दिवसाची सुरुवात करण्याआधी पाहूनच घ्या आजचं राशीभविष्य. तुमच्या राशीत आहे असा योग जो करेल मोठी मदत....
Jan 5, 2023, 06:23 AM IST
Horoscope 4 January 2023 : आज 'या' राशींचा भाग्योदय, ग्रहांची स्थिती फळणार
Horoscope 4 January 2023 : दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी पाहून घ्या आजचं राशीभविष्य. तुम्हाला नेमकं कुठे सावध व्हायचंय इथपासून कुठे यश मिळणार इथपर्यंतची माहिती...
Jan 4, 2023, 06:43 AM IST
Morning tips: सकाळी महिलांनी अजिबात करु नका 'ही' कामं; घरातील भरभराट लयास गेलीच म्हणून समजा
Morning Tips For Women : असं म्हणतात कुटुंबप्रमुख कुणीही असो, संपूर्ण घराचं आरोग्य, सुख आणि आनंद हा त्या घरातील स्त्री/ महिलेवर अवलंबून असतो.
Dec 3, 2022, 06:49 AM ISTShukra Grah: शुक्राच्या उदयामुळे या राशींसाठी अच्छे दिन! या लोकांना होणार फायदा
Shukra Uday: ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर भाकीत वर्तवत असतं. शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर 2022 मध्ये अस्ताला गेला होता. यामुळे मांगलिक कार्यांचा खोळंबा झाला होता. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, धनाचा कारक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असतो. त्यांना आयुष्यात चांगला प्रभाव दिसून येते. 50 दिवसानंतर शुक्र वृश्चिक राशीत उदित झाला आहे.
Nov 27, 2022, 07:23 PM ISTBudh Gochar 2022: 3 डिसेंबरपर्यंत चार राशींसाठी चांगले दिवस! नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा योग
ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रह त्यांच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हंटलं जातं. बुध ग्रह बुद्धि, धन, व्यापार आणि संवाद यावर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे.
Nov 14, 2022, 03:08 PM ISTBudh Gochar 2022: बुध-शुक्र युतीमुळे महालक्ष्मी-नारायण योग, 3 राशींसाठी अनुकूल काळ
Lakshmi Narayan Yog Effect On Zodiac Signs: ठरावीक कालावधीनंतर होणाऱ्या गोचरामुळे तूळ राशीत एका पेक्षा जास्त ग्रह एकत्र आले आहेत. ग्रहांच्या युतीमुळे काही शुभ, तर काही अशुभ योग तयार झाले आहेत. या राशीत शुक्र, सूर्य आणि केतु हे तीन ग्रह आधीच ठाण मांडून बसले आहेत. आता बुध ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आहे.
Oct 27, 2022, 01:10 PM ISTशरद पवार ज्योतिषी कधी झाले? उद्धव ठाकरेंचा टोला
युतीच्या उमेदवारांची यादी तयार झाली आहे, २ दिवसांत जाहीर करू असेही यावेळी उद्धव यांनी सांगितले.
Mar 13, 2019, 03:05 PM ISTपुढील ६८ दिवसपर्यंत जगाला सावधानतेचा इशारा, २० एप्रिल ते २६ जूनपर्यंत मोठ्या विनाशाची शक्यता
ज्योतिष विज्ञानानुसार जग सध्या खूप अमंगलकारी दिशेकडे पुढे जात आहे. येणाऱ्या कालावधीत अनेक नैसर्गिक आपत्ती आणि संघर्षांना सामोरे जावे लागणार आहे.
Apr 18, 2016, 07:12 PM ISTशनिवारी विकत घेऊ नका या 7 वस्तू
शनिवार म्हणजे आठवड्यातला चांगला वार असा समज आहे. शनिवारी सुट्टी असल्यामुळे अनेक जण शॉपिंगला जाणं पसंत करतात.
Mar 5, 2016, 06:45 PM IST