Farming : शेतकऱ्याचा देशी जुगाड! पाहा भाताच्या शेतीसाठी कशी चढवली शक्कल...
Murbad News: आपल्या शेतात चांगलं पीक यावं आणि त्याची चांगली विक्री व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. त्यातून आता तंत्रज्ञानही आता वेगाने पुढे जात असल्यानं शेतकरीही (Farmer) तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसत आहेत.
Dec 16, 2022, 05:11 PM ISTAlexa आता संस्कृतमध्ये बोलणार? केंब्रिज विद्यापिठाच्या तरूण शास्त्रज्ञानं लावला शोध
Alexa Speaking in Sanskrit: पुढील काही वर्षात तुमच्या घरी असणारी अलेक्सा (alexa) संस्कृत बोलू लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण जगातली सर्वात शास्त्रोक्त भाषा म्हणून प्रसिद्ध असणारी संस्कृत संगणकाला समजावी यासाठी गेली अनेक दशकं भाषा तज्ज्ञ करत असलेल्या प्रयत्नांमधून एक अत्यंत महत्वाचा शोध आता लागला आहे.
Dec 16, 2022, 04:03 PM ISTक्रुरतेचा कळस! उड्डाणपुलाखाली सापडला महिलेचा लटकलेला मृतदेह
Panvel News: सध्या खून मारामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यातून आता एक गंभीर बातमी (shocking news) समोर येते आहे. पनवेल येथे धामणी उड्डाणपुलाखाली एका महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाच आहे. या घटनेमुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Dec 16, 2022, 01:49 PM ISTनाटक पाहतानाच हृदयविकाराचा झटका; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन
आयुष्यभर अनेक नाटकांमध्ये काम केलं; पण नाटक पाहताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन
Dec 16, 2022, 01:31 PM IST
Recession च्या सावटाखाली 2023! ब्रिटन, अमेरिकापाठोपाठ भारताचीही चिंता वाढणार?
World Recession 2023: गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकत असूनच की जागतिक मंदीचं वातावरण (recession) सध्या सगळीकडेच खुणावतं आहे. त्यामुळे सध्या आपल्या सर्वांनाच आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत (world economy) सध्या आर्थिक परिणाम सगळ्यात वाईट आहेत.
Dec 16, 2022, 12:11 PM ISTAvatar-The Way Of Water लीक झाल्यामुळं निर्मात्यांना मोठा फटका
Avatar-The Way Of Water: अवतार-2 चित्रपटगृहांपूर्वी इंटरनेटवर लीक, कोणत्या Site वर झाला लीक
Dec 16, 2022, 11:56 AM ISTDevoleena नं जीम ट्रेनरशी लग्न करताच सख्खा भाऊ असं काही बोलला ज्याचा विचारही करणं कठीण!
Devoleena Bhattacharjee च्या भावानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तो नाराज असल्याचे म्हटले आहे.
Dec 16, 2022, 11:23 AM ISTसर्व खेळ सौंदर्याचा...; असं का म्हणाली Sara Ali Khan
Mahesh Bhatt : 'मी जगात नसलो तरी....' नातीच्या जन्मानंतर असं का म्हणू लागले महेश भट्ट?
'मी जेव्हा पहिल्यांदा राहाला पहिलं, तेव्हा मला लहानपणाची आलिया आठवली...' महेश भट्ट नातीला देणार खास भेट
Dec 16, 2022, 10:39 AM IST
Video Viral : गौतमी पाटीलनं चालू कार्यक्रमातच...; स्टेजवर प्रेक्षकांचा घोळका
Guatami Patil Viral Video : लावणी कलाकार गौतमी पाटीलचं (Guatami Patil) नाव आता किमान महाराष्ट्रासाठी तरी नवं नाही. अर्थात तिच्या नावाची असणारी ओळख प्रत्येकासाठी वेगळी आहे.
Dec 16, 2022, 10:35 AM ISTKolhapur Black Magic : फोटोवर हळद- कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू आणि...; महाराष्ट्रात मुलींवर वशीकरण
Kolhapur Black Magic: काळी जादू, वशीकरण, नरबळी, जादूटोणा या सर्व घटनांना काहीसा चाप बसत नाही तोच राज्याला पुन्हा हादरा देणारी बातमी समोर आली आहे.
Dec 16, 2022, 08:05 AM ISTSpinach Benefits : 'या' पालेभाजीच्या पाण्याचे एक नाही तर आहेत अनेक आरोग्यदायी फायदे... जाणून घ्या कोणते?
Benefits of Spinach Hot Water: हिवाळ्याचे दिवस आता सुरू झाले आहे. त्यामुळे आता आपल्याला आरोग्यदायी आहार खायला सुरूवात करायला हवी. त्यातून आपण आपल्या रोजच्या जीवनात भाज्या खातो. आता बाजारात ताज्या पालेभाज्याही (Green Vegatables) येऊ लागल्या आहेत.
Dec 15, 2022, 08:12 PM ISTPathaan Movie Controversy: भगव्या बिकिनीचा वाद.... दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्यावर शाहरुख खानची प्रतिक्रिया
दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्या आहेत. पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील बायकॉट पठाणचा ट्रेंड(Boycott Pathaan trends) पहायला मिळत आहे. हिंदू संघटनाकडून होत असलेल्या विरोधानंतर शाहरुख खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 15, 2022, 08:09 PM ISTYear Ender 2022 : Google वर सर्वाधिक जास्त कोणते आजार आणि उपचार सर्च केले गेले, पाहा!
Year Ender 2022 : कोरोनाच्या काळात देखील अनेकांनी Google वर आजारांची लक्षणं (Symtoms) सर्च केली होती. तर 2022 मध्ये लोकांनी गुगलवर कोणकोणते आजार आणि घरगुती उपचार शोधले आहे, ते पाहूयात
Dec 15, 2022, 07:44 PM ISTBCCI टीम इंडियातील खेळाडूंवर मेहरबान, भरघोस पगारवाढ मिळणार
आता बीसीसीआय (Bcci Central Contract) किमान 3 कोटींनी पगारवाढ करण्याची शक्यता आहे.
Dec 15, 2022, 04:48 PM IST