टक्के

सैराट फेम रिंकू राजगुरु बारावी पास, मिळवले इतके टक्के

आर्ची बारावीची परीक्षा पास

May 28, 2019, 12:45 PM IST

सहाव्या टप्प्याचं मतदान संपलं, हिंसाचारानंतर बंगालमध्ये विक्रम

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान संपलं आहे.

May 12, 2019, 06:36 PM IST

Mothers Day 2019 : 'होय माझ्या मुलाला ६० % गुण मिळाले, मला त्याचा अभिमान आहे'

या #Supermomची सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल 

May 12, 2019, 11:01 AM IST

विधानसभा निवडणुकीत इतक्या टक्के लोकांनी दाबलं 'नोटा'चं बटन

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन्ही जागी भाजपने बहुमत मिळवलं आहे.

Dec 19, 2017, 11:46 AM IST

'इंग्रजीमध्ये सांगू का' म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये मिळाले एवढे मार्क

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूला दहावीच्या परीक्षेत ६६.४० टक्के मार्क मिळाले आहेत. मराठीमध्ये सांगितलेलं कळत नाही? इंग्रजीमध्ये सांगू का हा आर्चीसा सैराटमधला डायलॉग लोकप्रिय झाला होता. 'इंग्रजीमध्ये सांगू का' म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये ५९ मार्क मिळाले आहेत.

Jun 13, 2017, 04:09 PM IST

नोटबंदीचा फटका, GDP तीन वर्षातल्या निच्चांकावर

नोव्हेंबरमध्ये केलेल्या नोटाबंदीचा पहिला दृष्य दुष्परिणाम समोर आलाय.

May 31, 2017, 10:13 PM IST

लवकरच देशात नव्या नोकऱ्यांची संधी

देशात नोकरीतील मंदीची लाट कमी झाल्याचे `नोकरी डॉट कॉम` संकेतस्थळाच्या निरीक्षणातून समोर आलंय. यंदाच्या एप्रिल महिन्यापर्यंत नोकऱ्यांमध्ये सात टक्के वाढ झालीय. ही वाढ गेल्या वर्षीपेक्षा १४ टक्कांनी जास्त आहे.

May 14, 2014, 09:10 PM IST