अखेर, केसरकरांनी राणेंवर मात केलीच!
नारायण राणे ज्या मडूरे टर्मिनससाठी आग्रही होते तो प्रस्ताव मागे पडलाय. राणे व केसरकर यांच्यात याच टर्मिनसवरून गेली तीन वर्षे वाद सुरु होता. सत्ता येताच राज्य सरकारने सावंतवाडी टर्मिनल मंजुरीसाठी पाठवून एका अर्थी राणेंना चपराक दिलीय.
Jan 24, 2015, 07:19 PM IST<B> <font color=Red>झी एक्सक्लुझिव्ह :</font></b> आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवीन टर्मिनल
मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलची इमारत आता पूर्णत्वाला आलीय. तब्बल सदुसष्ट टक्के काम पूर्ण झालं असून येत्या वर्षभरात सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
Dec 3, 2013, 09:39 AM IST