'घरच्यांसोबत न राहिल्यामुळे मोदींना काय चाललंय कळत नाही'
घरच्यांसोबत न राहिल्यामुळे समाजात काय चाललं आहे हे मोदींना कळत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
Dec 23, 2016, 08:06 PM IST'छत्रपती शिवाजी महाराज भाजपची मालमत्ता नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 07:31 PM ISTराम राम जपना, गरिब का माल अपना!
राम राम जपना, गरिब का माल अपना, अशा कठोर शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे.
Dec 23, 2016, 07:04 PM IST'छत्रपती शिवाजी महाराज भाजपची मालमत्ता नाही'
शिवस्मारकाच्या भूमीपूजनावरून भाजपचा आणखी एक मित्र पक्ष नाराज झाला आहे.
Dec 23, 2016, 06:31 PM ISTअजित पवार यांची भाजपवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:21 PM ISTनोटबंदीवरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा केलं मोदींना लक्ष्य
Dec 17, 2016, 11:46 PM ISTमुंबईच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
Dec 17, 2016, 11:45 PM ISTजानरकरांमुळे मंत्रिमंडळाची शोभा वाढली- जयंत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 05:25 PM IST'नको त्या गोष्टी केल्यामुळे अशोक चव्हाणांना घरी बसावं लागलं'
राज्यात 15 वर्षे एकत्र सत्ता उपभोगलेल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्येच पालिका निवडणुक प्रचारादरम्यन कलगीतुरा रंगतांना दिसत आहे.
Dec 17, 2016, 05:05 PM ISTप्रत्येक गोष्ट आपण करत असल्याचा आव आणणं चुकीचं!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
Dec 17, 2016, 04:27 PM IST'काँग्रेस हितासाठी इंदिरांनी नोटबंदी नाकारली'
1971मध्ये अर्थमंत्री असताना यशवंतराव चव्हाण यांनी नोटबंदीचा प्रस्ताव दिला होता, पण काँग्रेसच्या हितासाठी इंदिरा गांधींनी हा प्रस्ताव धुडकावून लावला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
Dec 16, 2016, 06:11 PM IST'काँग्रेस हितासाठी इंदिरांनी नोटबंदी नाकारली'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 06:09 PM ISTमोदी, राहुल संसदेत बोलत नाही, मात्र जनता सर्व ऐकत आहे : उद्धव ठाकरे
राहुल गांधी म्हणतात मला संसदेत बोलू दिले जात नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मला बोलू दिले जात नाही, पण जनता समजूतदार आहे. जनता पाहात आहे कोण काय बोलतंय ते, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
Dec 15, 2016, 07:49 PM ISTतुमचा पुढचा मुक्काम पाहा मग बोला!
भविष्यात आपला मुक्काम कुठे राहणार याचा अजित पवारांनी आधी करावा आणि मगच बोलावं असा टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे.
Dec 13, 2016, 08:29 PM IST'माझ्यामुळे जयललिता 1996ची निवडणूक हरल्या'
1996च्या तामीळनाडू विधानसभा निवडणुकीत मी जयललितांवर टीका केल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचं वक्तव्य सुपरस्टार रजनीकांतनं केलं आहे.
Dec 12, 2016, 08:04 PM IST