ट्युनिशिया

शांततेचे नोबेल ट्युनिशियातील संस्थेला

शांततेचं नोबेल ट्युनिशियातील नॅशनल डायलॉग क्वार्टेट संस्थेला जाहीर झाले आहे. ट्युनिशियातील लोकशाहीसाठी काम केल्याबद्दल हा पुरस्कार देऊन गौरव कण्यात आलाय.

Oct 9, 2015, 07:11 PM IST

ट्युनिशियात अतिरेकी ह्ल्ल्यात २७ तर कुवेतमध्ये १३ ठार

आफ्रिकेच्या टोकाशी असणाऱ्या ट्युनिशिया या देशात सॉसी येथील पर्यटन स्थळावर अतिरेकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २७ जण ठार आलेत. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी फ्रान्स, कुवेत या देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले.  

Jun 26, 2015, 10:37 PM IST

ट्युनिशियात संग्रहालयावर दहशतवादी हल्ला, 22 ठार

दोन बंदूकधारी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यानं टु्यनिशियाची राजधानी टु्यनिस शहर हादरलं. इथल्या प्रसिद्ध बार्डो वस्तुसंग्रहालयात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. यात 17 विदेशी पर्यकांसह 22 जण ठार झाले. 

Mar 19, 2015, 12:05 PM IST

ट्युनिशियात वेगळाच वाद , याला म्हणतात `सेक्स जिहाद`!

सीरियामध्ये लढणा-या इस्लामी जिहादींशी शारीरसंबंध ठेवून गरोदर राहाणाऱ्या ट्युनिशियन महिलांचा सहभाग वाढत आहे. या प्रकाराला सेक्स जिहाद असं म्हणण्यात येत आहे.

Sep 22, 2013, 06:17 PM IST