भारतीय नागरिकाच्या हत्येवरुन हिलेरी यांची ट्रम्प यांच्यावर टीका
अमेरिकेत झालेल्या भारतीय इंजिनियरच्या हत्याच्या प्रकरणात हिलेरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. हिलेरीने ट्विट करत ट्रम्प यांना यावर बोलण्याची आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी सांगितलं आहे.
Feb 28, 2017, 09:47 AM ISTट्रम्पना झटका, मुस्लिम प्रवेशबंदीच्या आदेशाला स्थगिती
सात मुस्लिम राष्ट्रांमधील निर्वासितांना अमेरिकेत बंदी घालण्याचा निर्णय ट्रम्प सरकारनं घेतला होता
Feb 5, 2017, 09:06 PM ISTट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा फोन मध्येच केला कट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी परदेशातील नेत्यांशी बातचित सुरु केली आहे. त्यांनी नुकताच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांच्यासोबत चर्चा केली. पण ही चर्चा आता चर्चेत आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी बोलतांना त्यांनी त्यांचा फोन अचानक कट केला. एक तास चालणारी चर्चा फक्त २५ मिनिटात संपली.
Feb 2, 2017, 03:01 PM ISTगुगलच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध
सात मुस्लिम देशांमधल्या नागरिकांना प्रवेशबंदी घालण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णय़ाचा अमेरिकेत जोरदार निषेध होतोय.
Jan 31, 2017, 10:51 PM ISTया 7 मुस्लिम देशातल्या नागरिकांना अमेरिकेत नो एन्ट्री
इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या देशातील निर्वासितांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
Jan 28, 2017, 09:39 PM ISTट्रम्प विरोधातल्या मोर्चाला प्रियांका चोप्राचा पाठिंबा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची नुकतीच शपथ घेतली.
Jan 23, 2017, 06:45 PM ISTभारतीय वंशाचे शाह यांना अमेरिकेत ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्तीला मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज शाह यांना व्हाईट हाऊसमध्ये महत्वपूर्ण पदावर नियुक्त करण्यात आलं आहे.
Jan 5, 2017, 01:02 PM ISTओबामा, ट्रम्प यांना मागे टाकत मोदी बनले जगातील प्रभावी व्यक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिष्ठीत टाईम मॅगजीनवर पर्सन ऑफ द ईयरच्या ऑनलाइन रीडर्स पोलमध्ये अनेकांना मागे टाकलं आहे. पीएम मोदींनी जगातील अनेक नेत्यांना, कलाकारांना आणि इतर क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींना मागे टाकलं आहे.
Dec 5, 2016, 01:03 PM IST'ट्रम्प आणि मोदी बनतील खूप चांगले मित्र'
डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. प्रचारादरम्यान ट्रंप यांनी पीएम मोदींची नीती आणि भारताचं कौतूक केलं होतं. दहशतवादाच्या विरोधात त्यांची निती खूप साफ असेल. डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Nov 10, 2016, 10:50 PM ISTभारताचं कौतूक करत हिलेरी आणि ट्रम्प यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
ट्रम्प यांना रशियासोबत चांगले संबंध हवे आहेत. तर हिलेरी यांचं म्हणणं आहे की, ट्रम्प जिंकले तर ते पुतीनचे बाहुली म्हणून काम करतील. अमेरिकेत ८ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.
Nov 6, 2016, 06:58 PM ISTभारताचं कौतूक करत ट्रम्प यांची ओबामांवर टीका
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी जोरात प्रचार सुरु केला आहे. या निवडणूक प्रचारात त्यांनी भारताचा उल्लेख करत बराक ओबामा यांच्यावर टीका केली आहे.
Oct 29, 2016, 11:31 AM ISTअर्धनग्न होऊन ट्रम्प यांचा प्रचार करतायंत तरुणी
अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आपल्या बेताल वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत येत असतात. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी एक नवीन ट्विटर अकाउंट बनवण्यात आले आहे.
Apr 4, 2016, 10:56 PM ISTट्रम्प म्हणतात, भारत करतोय चांगली कामगिरी
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारताचं कौतुक केलंय.
Jan 27, 2016, 12:58 PM ISTअमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य
अमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य
Dec 8, 2015, 05:30 PM IST