डायनासॉर

उत्तराखंडच्या जसपूरमध्ये सापडला डायनासॉरचा सांगाडा? (व्हिडिओ)

उत्तराखंडमधील एका गावात डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Nov 22, 2017, 01:45 PM IST

जगातील सर्वात मोठ्या डायनासॉरचे अवशेष सापडले

जगातील मोठ्या डायनासॉरचे अवशेष अर्जेंटिनात पॅटागोनियाच्या पश्चिमेला त्रिलीव्ह या गावात सापडले आहे. अर्जेंटिनातल्या डायनासॉरची लांबी 130 फूट, तर उंची 65 फूट इतकी आहे. हा डायनासॉर 14 आफ्रिकन हत्तींच्या वजना इतका असावा, असा अंदाज प्राथमिक अंदाज जीवाश्म अभ्यासकांनी वर्तवला आहे.

May 18, 2014, 07:15 PM IST