तूरडाळ आता रेशनवर देणार : राज्य सरकार
महागलेल्या तूरडाळीपासून सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं अखेर हालचाली सुरू केल्या आहेत. रेशनिंगमध्ये स्वस्तात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडलाय.
Apr 22, 2016, 08:06 PM ISTताटातली डाळ पुन्हा एकदा गायब होण्याची शक्यता
सर्वसामान्यांच्या ताटातली डाळ पुन्हा एकदा गायब होण्याची शक्यता निर्माण झालीय.
Apr 18, 2016, 08:10 PM ISTताटातली डाळ पुन्हा एकदा गायब होण्याची शक्यता
ताटातली डाळ पुन्हा एकदा गायब होण्याची शक्यता
Apr 18, 2016, 07:17 PM ISTराज्यात 2 हजार कोटींचा डाळ घोटाळा- विखे-पाटील
राज्यात 2 हजार कोटींचा डाळ घोटाळा- विखे-पाटील
Nov 29, 2015, 07:48 PM ISTडाळीबाबत सरकार गोंधळात, डाळीचे दर चढेच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2015, 08:34 PM ISTव्यापाऱ्यांपुढे कोणाचीच 'डाळ' शिजली नाही, दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर
डाळींच्या बाबतीत सरकारने घातलेल्या गोंधळामुळे अद्याप डाळींच्या दराबाबत सामान्यांना दिलासा मिळालेला नाही. याबाबत सरकारने सुरुवातीपासूनच कोणतेही गंभीर पाऊल न उचलल्याने आणि सरकारच्या धरसोड भूमिकेमुळे ग्राहकांचे हाल तर व्यापाऱ्यांचा फायदा झाला आहे.
Nov 25, 2015, 06:15 PM ISTमुंबई : जप्त केली डाळ पुन्हा व्यापाऱ्यांच्या घशात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 07:48 PM ISTरायगडमध्ये अन्न व नागरी पुरठा मंत्र्यांची गुप्त धाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2015, 09:39 AM ISTअन्न व नागरी पुरवठामंत्र्यांना राष्ट्रवादीची दिवाळी भेट 'डाळ'
वाढती महागाई आणि गगणाला भिडलेले डाळीचे भाव. याविरोधात राष्ट्रवादीने गांधीगिरी केली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं अनोखं आंदोलन केले. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना महापौरांकडून डाळीचं गिफ्ट देण्यात आले. कारण किरकोळ बाजारात अजूनही डाळींचे दर चढेच आहेत.
Nov 7, 2015, 11:33 PM ISTराष्ट्रवादीची 'डाळ' भाजप मंत्र्याच्या घरी अशी पोहोचली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 09:12 PM ISTस्वस्त तूरडाळ सरकारची घोषणा फसवीच
महागाई कमी करु, अशी घोषणा देत भाजप सत्तेवर आले. काँग्रेसच्या काळात महागाईने सामान्यांना लुटले. भाजप अच्छे दिन आणणार, असे आश्वासन दिले. मात्र, आता सणाता सामान्य ग्राहकांच्या हातावर भाजप सरकारने तुरी दिलेय. १०० रूपये किलो तुरडाळीची सरकारची घोषणा फसवीच दिसून येत आहे. भाजपचे स्वस्त तुरडाळीचे स्टॉल्स गायब झाले आहेत.
Nov 6, 2015, 09:05 PM ISTभाजपने हातावर दिली तूरी, डाळीचे स्टॉल गायब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2015, 06:57 PM ISTमुख्यमंत्र्यांपुढे शिवसेनेची 'डाळ' शिजलीज नाही!
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी डाळीचे दर १२० रूपये किलोवर आणण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिले होते. मात्र, अजूनही प्रत्यक्षात डाळ १३० ते २०० रूपयांपर्यंतच विकली जातेय.
Nov 4, 2015, 11:13 PM IST