डेंग्यूची लक्षणे

जुन्यातला जुना ताप मुळापासून उपटून काढतो 'हा' आयुर्वेदिक उपाय, 100 च्या स्पीडने वाढेल Platelet Count

Ayurvedic Remedy For Fever : आजकाल व्हायरल आणि डेंग्यू तापाचा प्रादुर्भाव आहे, जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला ताप येत असेल तर तुम्ही उपचारासोबत आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेली आयुर्वेदिक रेसिपी वापरून पाहू शकता, ज्यात जुने आजारही मोडण्याची ताकद आहे.

Oct 27, 2023, 10:38 AM IST

तापामध्ये ही 5 लक्षणे दिसली तर डेंग्यू असू शकतो; दुर्लक्ष करू नका

गंभीर डेंग्यू ताप हा जीवघेणा वैद्यकीय आणीबाणी आहे. जर तुम्ही अलीकडेच डेंग्यू ताप आल्याची माहिती असेल तर इथे वाचा संपूर्ण माहिती,  तुम्हाला ताप आला असेल आणि तुम्हाला कोणतीही चेतावणी चिन्हे आढळली असतील तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. चेतावणी चिन्हांमध्ये तीव्र पोटदुखी, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा नाक, हिरड्या, उलट्या किंवा मल यांमध्ये रक्त येणे यांचा समावेश होतो. वेळ असताना या लक्षांची काळजी घ्या आणि उपचार करा. 

Oct 12, 2023, 02:21 PM IST