नागपुरात डेंग्यूचे ६ बळी, परिसरात दहशत
वाडी परिसरात महिन्याभरापासून डेंग्यूने थैमान घातले असून सहावा बळी घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुढे आलाय.
Oct 24, 2017, 01:13 PM ISTनागपूर । वाडी परिसरात महिन्याभरात डेंग्यूचे सहा बळी
Oct 24, 2017, 10:34 AM ISTनाशिकमध्ये डेंग्यूच्या साथीचा खासगी डॉक्टरांकडून बागुलबुवा?
डेंग्यूच्या नावाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घाबरवून सोडत असल्याचा आरोप थेट आरोग्य अधिकाऱ्यांनीच केल्यान खळबळ उडली आहे.
Oct 9, 2017, 01:55 PM ISTनाशिक- खासगी डॉक्टरांकडून डेंग्यूचा बागुलबुवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 01:00 PM ISTधुळे शहरात डेंग्यूचे थैमान
धुळे शहरात डेंग्यूनं अक्षरश: थैमान घातलंय मात्र त्यानंतरही धुळे महापालिका प्रशासन कुंभकर्ण निद्रेत आहे. शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होतंय.
Sep 9, 2017, 06:55 PM ISTप्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रियांका गांधी यांना डेग्यूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Aug 25, 2017, 03:51 PM ISTमुंबईत डेंग्यूचा फैलाव, साडेसात हजार ठिकाणी सापडल्या अळ्या
एकीकडे मुसळधार पाऊस मुंबईत सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईत डेंग्यूचाही फैलाव होऊ लागलाय.
Jul 19, 2017, 07:33 PM ISTमलिष्काच्या घरात सापडल्या डेंग्यूच्या अळ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 06:37 PM ISTमुंबईतील 18 सरकारी डॉक्टरांना डेंग्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2016, 02:41 PM ISTधक्कादायक! केईएम, शीव रुग्णालयातील 18 डॉक्टरांना डेंग्यू
मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी. केईएम आणि शीव रुग्णालयातल्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच डेंग्यू झाल्याचं उघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे 18 निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे.
Sep 30, 2016, 08:46 AM ISTडेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता
डेंग्यूंच्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता बघयाला मिळतेयं. डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या घरामध्ये राहणाऱ्या एकूण 13 हजार नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्यात.
Sep 28, 2016, 07:00 PM ISTसावधान! मुंबईत डेंग्यूचा धोका वाढतच चाललाय
मुंबईत डेंग्यूचा धोका वाढतच चाललाय. गेल्या दहा दिवसांत डेंग्यूचे 136 रुग्ण आढळून आले आहेत. तर सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 296 रुग्ण आढळून आले आहेत.
Sep 26, 2016, 11:05 PM ISTमुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 09:41 PM ISTविद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यू
विद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यूची लागण झाली आहे.
Sep 23, 2016, 04:54 PM ISTमुंबई- डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 11:49 PM IST