मुंबई : मातोश्रीच्या दारात डेंग्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 08:45 AM ISTसावधान ! मुंबईत डेंग्यू आजाराची एंट्री
तुमच्यासाठी एक मह्त्वाची बातमी. डासांमुळं होणा-या डेंग्यू या आजारानं यंदा नेहमीपेक्षा लवकर एंट्री मारली आहे.
Jun 23, 2015, 08:43 PM ISTस्वाइन फ्लूबद्दल सांगते ऐका- स्नेहल आंबेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 01:09 PM ISTव्हिडिओ : उष्णतेमुळे स्वाईन फ्लू बळावला... महापौरबाईंचा जावई शोध!
कोणतीही माहिती न घेता अर्धवट माहितीच्या आधारे बडबडण्यासाठी फेमस असलेल्या शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा एकदा वादात अडकल्यात. यावेळी, त्यांनी स्वाईन फ्लूसारख्या गंभीर आजाराबद्दलचं अज्ञान उघड केलंय.
Feb 19, 2015, 12:29 PM ISTरत्नागिरीत ७१ रुग्णांना डेंग्यूची लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 08:43 PM ISTलग्नाआधीच डेंग्यूने तिची केली अखेर...
तिला डास चावला आणि तिचे आयुष्यच उध्वस्त झाले. राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीस्त असल्याचे दिसून येत आहे. अनेकांचे बळी जाऊनही प्रशासन ढिम्मच आहे. तिचे लग्न ठरले होते. तिचे लग्न दोन महिन्याने होणार होते. मात्र, त्याआधीच तिच्यावर काळाने झडप घातली.
Nov 27, 2014, 07:30 PM ISTमिरजेत गॅस्ट्रोचा सातवा बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 09:34 PM ISTडेंग्यूवरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं
Nov 16, 2014, 10:22 PM ISTअजित पवारांनी डेंग्यूविषयी अधिकाऱ्यांना झापलं
शहरात डेंगूच्या थैमानानंतर अजित पवार यांनी आढावा बैठक घेत अधिका-यांना चांगलंच झापलं. डेंगू आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याची दादांनी तंबी दिलीय, त्याच बरोबर डेंगू बाबत जनजागृती वर भर देण्याची गरज अजित पवार यांनी या वेळी व्यक्त केली.
Nov 16, 2014, 09:58 PM ISTसावधान : राज्यात अवकाळी पाऊस; रोगांसाठी पोषक वातावरण
गेल्या 4 दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय. अनेक ठिकाणी पाऊस होतोय तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे. हे वातावरण डेंग्यूसाठी घातक आहे. लक्षद्वीप बेटापासून दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस आणि ढगाळ वातावरण आणखी दोन-ते तीन दिवस कायम राहील अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलीय.
Nov 15, 2014, 10:35 AM ISTराज्यात डेंग्यू थैमान, गडचिरोलीत मलेरियानं गाठलं
राज्यात डेंग्यू प्रचंड प्रमाणात थैमान घालत असताना, गडचिरोलीमध्ये मलेरियानं लोकांचं जगणं मुश्कील केलंय. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ पसरलीय.
Nov 14, 2014, 08:53 PM ISTसावधान ! ढगाळ वातावरण, पाऊस डेंग्यूला पोषक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2014, 08:06 PM ISTनाशिकमध्ये डेंग्यूचा धोका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 09:10 PM IST'डेंग्यू मीडियाने मोठा केलेला आजार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 07:27 PM IST