पुण्यात डेंग्यू, चिकन गुणीयाचे थैमान
जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकन गुणीया या रोगांनी थैमान घातले आहे. पुण्यात या रोगांचे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू चे तब्बल दीड हजार तर , चिकन गुणीया चे चारशे रुग्ण पुण्यात आढळले आहेत.
Sep 20, 2016, 11:24 PM ISTधुळ्यात डेंग्यूमुळे मुलीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 09:07 PM ISTडेंग्यू आणि चिकनगुनियापासून बचावासाठी बाबा रामदेवांचा घरगुती उपाय
दिल्लीसह राज्यातही चिकनगुनियाने डोकं वर काढलं
Sep 20, 2016, 11:12 AM ISTसाईबाबांच्या शिर्डीत डेंग्यूचे थैमान
साईबाबांच्या शिर्डीतही डेंग्यू, चिकनगुनिया, गोचिडताप आदी तापांच्या आजाराने थैमान घातलं असून गेल्या १५ दिवसात डेंगीच्या आजाराने चार बळी घेतलेत. त्याचा निषेध म्हणून सतंप्त नागरिकांनी शिर्डी नगर पंतायत कार्यालयावर मोर्चा काढला.
Sep 19, 2016, 10:35 PM ISTशिर्डी- डेंग्यूचा कहर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 02:02 PM ISTमुंबईत घोंघावतंय डेंग्यूचे वादळ
डेंग्यूला कारणीभूत ठरणा-या 'एडिस इजिप्ती' डासांच्या उत्पतीला सध्या पोषक वातावरण असल्यानं मुंबईत डेंग्यूचे वादळ घोंघावतंय. आतापर्यंत मुंबईत डेंग्यूमुळं दोघांचा मृत्यू झालाय. तर रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसतंय.
Sep 18, 2016, 11:04 PM ISTमुंबईत डेंग्यूचे वादळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2016, 08:35 PM ISTछगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 08:37 PM ISTछगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण, MICU केले दाखल
अटकेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण झाली आहे. भुजबळ यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
Sep 17, 2016, 08:12 PM ISTअभिनेत्री विद्या बालनला पाहा कसा झाला डेंग्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 11:47 PM ISTमुंबई: विद्या बालनला डेंग्यूची लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 11:39 PM ISTविद्या बालनला डेंग्यू होण्याचे खरं कारण...
विद्या बालन हिच्या घरी नव्हे तर तिच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या मीरा पटेलच्या घरी डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या, असून त्यामुळेच डेंग्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 16, 2016, 06:42 PM ISTचिकनगुनियानं कोणी मरत नाही, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचा दावा
दिल्लीमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे.
Sep 15, 2016, 12:25 PM ISTडेंग्यूचा ताप या समस्या निर्माण करतो
डेंगूचा ताप हा एक व्हायरल एडीस इजिप्ती डासांनी पसरणारं संक्रमण आहे. असा ताप आला असता लगेच उपचार न केल्याने रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. यासाठी डेंग्यूचा उपचार वेळेवर करणं गरजेचं आहे. डेंग्यूच्या तापाने शरीरावर रक्ताचे डाग आणि डेंग्यू आघात सिंड्रोम सारखे लक्षण निर्माण होऊ शकतात. यामुळे फुप्फुस, यकृत, आणि हृदयाला धोका निर्माण होतो.
Sep 9, 2016, 05:36 PM IST