डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर केईएमचे डॉक्टर संपावर
लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर केईएमच्या तीन निवासी डॉक्टरांना मारहणा केल्यानंतर डॉक्टरांनी संपाचे हत्यार बाहेर काढले. या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
Sep 25, 2015, 09:21 AM ISTनाशिकच्या सिव्हिल रूग्णालयात डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांचं काम बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 01:05 PM IST'स्मार्ट वुमन'ची श्रावण क्वीन - कल्पना कोळी (मसणजोगी समाजातील पहिली डॉक्टर)
'स्मार्ट वुमन'ची श्रावण क्वीन - कल्पना कोळी (मसणजोगी समाजातील पहिली डॉक्टर)
Sep 8, 2015, 01:37 PM ISTसोलापुरात डॉक्टरने केली नर्सला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 08:18 PM ISTऔरंगाबाद :पेशंटच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 02:54 PM ISTव्यापमं घोटाळा | परीक्षा देऊ नका, मात्र सिनेमा पाहून डॉक्टर व्हा
व्यापमं घोटाळ्यानंतर होत असलेल्या हत्यांमुळे अख्खा देश हादरला आहे. मात्र व्यापमं घोटाळा बाहेर आणण्यासाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला माहितीच्या अधिकाराची मोठी मदत झाली आहे, यामुळेच अनेकांचं बिंग फुटल्याचं समोर आलं आहे.
Jul 8, 2015, 11:20 AM ISTभ्रूण हत्या करणारे डॉक्टरच दाखल करतायत गुन्हे
भ्रूण हत्या करणारे डॉक्टरच दाखल करतायत गुन्हे
Jul 3, 2015, 09:53 PM ISTमार्डच्या ९० टक्के मागण्या मान्य, संप मागे
सरकारने ९० टक्के मागण्या मान्य केल्यानं मार्डनं अखेर संप मागे घेतला आहे. परिपत्रक स्वरूपात मागण्या मान्य करून त्या विशिष्ट कालावधीत पूर्ण केल्या जाणारेत. परंतु दोन दिवसांच्या संप कालावधीत राज्यात रूग्णांचे मात्र प्रचंड हाल झालेत.
Jul 3, 2015, 08:31 PM ISTडॉक्टरांच्या संपाने घेतला उपचाराअभावी बालकाचा बळी
डॉक्टरांच्या संपाने घेतला उपचाराअभावी बालकाचा बळी
Jul 3, 2015, 07:12 PM ISTडॉक्टरांच्या संपाने घेतला उपचाराअभावी बालकाचा बळी
मागण्या मान्य करण्यासाठी रहिवासी डॉक्टरांची संघटना मार्डने पुकारलेल्या संपाने एका चिमुरड्याचा बळी घेतला आहे. बालकाला वेळत उपचार न मिळाल्याने त्याला जीव गमवावा लागला.
Jul 3, 2015, 03:33 PM ISTमार्डच्या डॉक्टरांचा संप सुरूच राहणार
मार्डच्या डॉक्टरांनी संप पुकारला आहे, मार्डशी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चर्चा केली आहे, तरीही चर्चा निष्फळ ठरणार असल्याचं दिसतंय.
Jul 2, 2015, 08:29 PM IST'मार्ड'चे डॉक्टर संपावर, चर्चेत तोडगा नाही
'मार्ड'चे डॉक्टर संपावर, चर्चेत तोडगा नाही
Jul 2, 2015, 03:02 PM IST...जेव्हा मंत्र्यांनी घातला महिला डॉक्टरच्या कॉलरला हात!
जम्मू - काश्मीरचे मंत्री चौधरी लाल सिंह यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसतोय. या फोटोत मंत्री महोदयांचा हात एका महिला डॉक्टरच्या शर्टाच्या कॉलरवर आहेत.
Jul 1, 2015, 04:22 PM ISTनिवासी डॉक्टर पुन्हा एकदा संपावर
निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. सुमारे ४००० डॉक्टरांनी आता संपाची हाक दिलीय. ते २ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
Jul 1, 2015, 03:07 PM ISTपाकिस्तानातील डॉक्टर भारतात विकताहेत चप्पल
पाकिस्तानमध्ये त्यानं घेतलंय वैद्यकीय शिक्षण पण सुरक्षेच्या कारणाने भारतात करतोय चप्पलविक्री.. अशीच वेळ दशरथ केला या डॉक्टरवर आली आहे. 38 वर्षांच्या केला यांनी 2001 मध्ये डॉक्टर म्हणून करिअर सुरू केलं. त्यांना 25 हजाराचे वेतनही मिळत होते पण पाकिस्तानमध्ये असुरक्षित वाटल्याने ते भारतात आले चप्पलविक्री करताहेत. भारतात त्यांचं उत्पन्न फक्त 15 हजार आहे..
Jun 28, 2015, 03:02 PM IST