डॉक्टर

कबुतरांपासून सावधान! अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली

मुंबईत आता कबुतर जा जा जा.... असं म्हणण्याची वेळ आलीय.  अनुवंशिकता, धूळ, वातावरणातले बदल या कारणांमुळं दमा होतो, असा आतापर्यंत समज होता. पण मुंबईत अचानक दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली. त्याच्या कारणांचा अभ्यास करता एक धक्कादायक वास्तव पुढे आलंय. दम्याच्या वाढत्या रुग्णांना कारण ठरलीयत ती मुंबईतली कबुतरं.

Jan 26, 2015, 05:57 PM IST

दारु किती प्रमाणात आणि कशी घ्यावी... पाहा, काय सांगतायत डॉक्टर

दारु किती प्रमाणात आणि कशी घ्यावी... पाहा, काय सांगतायत डॉक्टर

Dec 31, 2014, 11:16 PM IST

video : प्रेम नाकारणाऱ्या रिशेप्सनिस्टने डॉक्टराला धू-धू धुतले

लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या डॉक्टरला रिशेप्सनिस्टने असा धडा शिकविला की तो जन्मात विसरणार नाही. दिलेले वचन तोडल्याचा आरोप लावत तरूणीने डॉक्टरला वाईट पद्धतीने झोडपले आणि त्याचे कपडे फाडले. 

Dec 24, 2014, 06:58 PM IST

भैय्यूजी महाराजांना डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला

 राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांचा काल उस्मानाबाद इथे कळंबजवळ अपघात झाला होता. त्यांच्या मेंदूला आणि छातीला मार लागला होता. त्यांना उपचारासाटी गंगामाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांचं चेकअप करून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं सांगितलंय. त्यांना दोन दिवसांचा आराम डॉक्टरांनी सांगितलाय. 

Dec 13, 2014, 10:55 PM IST

मुंबईच्या डॉक्टरांनी युपीतील मुलाला दिली नवी दृष्टी

मुंबईत उपचार करण्यासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका दाम्पत्याला कटू अनुभवाबरोबरच गोड अनुभव आला. केईएम रुग्णालयाकडून मुलावर उपचार करण्यास उशिर झाल्याने मुलाची दृष्टी जाण्याच्या भीतीने हे दाम्पत्य चिंतेत पडले. डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र, मालाडमधील डॉ. अग्रवाल देवदूत बनून धाऊन आलेत. त्यांनी मोफत उपचार करुन त्यांच्या मुलाला दृष्टी दिली आणि कुटुंबाचा हिरावलेला आनंद परत मिळून दिला.

Dec 11, 2014, 05:33 PM IST

डॉक्टर चुकीमुळे गेली 60 लोकांची दृष्टी , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

अमृतसरमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ६० लोकांवर गुरुवारी गुरुदासपूरच्या घुमान गावात आयोजित शिबिरात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, याचा फटका या लोकांना बसला. त्यांची दृष्टीच गेली.

Dec 6, 2014, 01:52 PM IST

'केईएम'मधल्या नऊ डॉक्टरांना डेंग्युची लागण

'केईएम'मधल्या नऊ डॉक्टरांना डेंग्युची लागण

Nov 8, 2014, 08:07 PM IST

डेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पिटल दौरे

डेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पीटल दौरे

Oct 30, 2014, 09:39 AM IST

गरीबांचा इलाज न करणाऱ्या डॉक्टरांचे हात तोडायला हवेत - जितनराम मांझी

बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी हे सध्या वादग्रस्त विधानांमुळं देशभरात चर्चेचा विषय झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधान करून नव्यानं चर्चेला विषय पुरवला आहे. गरीबांचा इलाज न करणाऱ्या डॉक्टरांचं हात तोडायला हवेत असं विधान मांझी यांनी केलं आहे. 

Oct 18, 2014, 11:40 AM IST

तपासणीच्या नावाखाली मुलुंडमध्ये डॉक्टरचा मुलीवर बलात्कार

पोटदुखीची तक्रार घेऊन एकटीनंच डॉक्टरकडे जाणं मुलुंडमधील 17 वर्षीय मुलीला चांगलंच महाग पडलं. डॉक्टरनं मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिचे नग्न फोटो काढले. ते सोशल मीडियावर जाहीर करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. डॉ. जयेश खतिरा (48) असे या नराधम डॉक्टरचं नाव असून, मुलुंड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Sep 7, 2014, 09:18 AM IST