डॉट भारत

आता वेबसाईट डोमेन 'डॉट भारत'

 

नवी दिल्ली  : इंटरनेट युझर्सना भारत सरकारकडून लवकरच एक खास भेट मिळणार आहे. इंटरनेटवरील वेबसाईटचं नाव म्हणजे यूआरएल आता आपल्या देशी भाषेत येणार आहे. ब्राऊझरमध्ये स्थानिक भाषेत यूआरएल टाईप केल्यानंतर आपण वेबसाईट पाहू शकणार आहोत.

Aug 27, 2014, 05:52 PM IST

‘डॉट भारत’… आता मिळवा डोमेन मराठीत!

देवनागरी लिपिमध्ये कोणत्याही वेबसाईटचं डोमेन नाव नोंदणी पुढच्या महिन्यापासून केलं जाऊ शकेल. नॅशनल इंटरनेट एक्सचेंड ऑफ इंडियाचे सीईओ गोविंद यांनी ही माहिती दिलीय. 

Jul 29, 2014, 09:07 AM IST