मोदी- डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण भेट
१५व्या आसियान समीट आणि १२व्या ईस्ट एशिया समिटमध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपिन्सची राजधानी असलेल्या मनीलामध्ये पोहोचले.
Nov 12, 2017, 07:22 PM ISTगोल्फ खेळताना खड्यात पडले जपानचे पंतप्रधान, व्हिडिओ व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जपानच्या दौऱ्यावर होते त्यावेळी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत असा काही प्रकार घडला की त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.
Nov 12, 2017, 05:22 PM ISTउत्तर कोरियाच्या अण्वस्त्र धोक्यावर चीनची मदत महत्त्वाची : ट्रम्प
उत्तर कोरिया आणि अमेरिका या दोन अण्वस्त्र सज्ज देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच टोकाचे रूप धारण करत आहे. त्यामुळे जग पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी अमेरिकेसकड जगभरातील अनेक देशांनी कुटनीती आखण्यास सुरूवात केली आहे.
Nov 7, 2017, 08:25 PM ISTउत्तर कोरिया विरूद्ध अमेरिका, जपान एकत्र
अमेरिकेने जपानच्या साक्षीने उत्तर कोरियाला सज्जड शब्दात इशारा दिला आहे की, आता सुधारा अन्यथा राजकीय चर्चेने मार्ग काढण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे.
Nov 6, 2017, 06:09 PM IST'ट्विटर'ची एक चूक... आणि बंद झालं ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट काही वेळेसाठी डिअॅक्टिव्ह झालं होतं... 'ट्विटर'च्या एका छोट्या चुकीमुळे हे घडलं होतं.
Nov 3, 2017, 09:59 AM ISTअमेरिकेचे उत्तर कोरिया सोबत गुफ्तगू ?
उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण संबंधांची उभ्या जगाला कल्पना आहे. या दोन्ही देशांतील संघर्षामुळे जग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. परंतु, असे असले तरी, दोन्ही देशांमध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने कूटनीती आखली जात असल्याचे वृत्त आहे.
Nov 1, 2017, 04:09 PM ISTदहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प
न्यूयॉर्कमधील मॅनहटनमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या आठवर गेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आयएसआयएसचे दहशतवादी जिवंत जाता कामा नये. अमेरिकन सुरक्षा दलाने याची काळजी घ्यावी की कोणताही दहशतवादी अमेरिकेत प्रवेश करता कामा नये.
Nov 1, 2017, 10:07 AM ISTदहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प
दहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प
Nov 1, 2017, 09:57 AM ISTजेव्हा न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरू लागतो किम जोंग उन
उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. याच दरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना पाहून तेथील लोकही अवाक झाले.
Oct 27, 2017, 10:20 AM ISTवॉशिंग्टन : अमेरिका-उत्तर कोरियामधला तणाव वाढला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
अमेरिकेच्या खेळाडूंनी जाणूनबुजून केला राष्ट्रगीताचा अपमान
अमेरिकेमध्ये खेळाडूंनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याची घटना घडली आहे.
Sep 25, 2017, 09:57 PM ISTट्रम्प म्हणतात, उत्तर कोरियाचा किम जोंग 'मॅडमॅन'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह किम जोंग यांच्यादरम्यान शाब्दिक चकमक सुरू आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी नॉर्थ कोरियाशी संबंधित आणखी एक वादग्रस्त विधान केलंय... आणि तेही सोशल मीडियावर
Sep 23, 2017, 04:23 PM ISTअमेरिकेच्या धोरणामुळे ७००० भारतीयांवर बेकारीची कुऱ्हाड
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे सुमारे ७००० भारतीयांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्हे आहेत.
Sep 6, 2017, 10:23 AM ISTअमेरिकन लेखकचा दावा, 'या वर्षाच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प देणार राजीनामा'
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपला कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा देऊ शकतात. हा दावा पत्रकार टोनी श्वार्टझ यांनी केलाय.
Aug 18, 2017, 04:23 PM ISTबार्सिलोना हल्ल्याचा ट्रम्प यांनी केला निषेध !
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
Aug 18, 2017, 03:11 PM IST