मोदींच्या निमंत्रणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी भारतात येणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रंम्प नोव्हेंबरमध्ये भारतात येणार आहे. इवांका येथे एका ग्लोबल एंटरप्रिन्योर समिटमध्ये सहभागी होणार आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी देखील सहभागी होणार आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इवांका हैदराबादला पोहोचणार आहे. भारतात आठवं जीईएस संम्मेलन होत आहे. जूनमध्ये अमेरिका दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मोदी यांनी इवांकाला भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यावेळेस इवांकाने देखील ट्विट करत निमंत्रण दिल्यामुळे आभार मानले होते.
Aug 9, 2017, 04:13 PM ISTVIDEO : डोनाल्ड ट्रम्प यांना आवडली 'तिची' फिगर, पाहा काय म्हणालेत!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एका वाह्यातपणा केलाय. तोही पत्नी मेलॅनियांनाच्या समोर. महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सतत वादात सापडणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.
Jul 14, 2017, 01:12 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांचा असा झाला पोपट, व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने काहीना काही कारणाने चर्चेत असतात. आता तर त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Jul 7, 2017, 02:41 PM ISTमोदींवर ओढावणारी नामुष्की अजित डोव्हाल यांच्यामुळे टळली
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ओढावणारी नामुष्की टळली आहे.
Jun 27, 2017, 09:34 PM ISTसोशल मीडियाचे जागतिक लीडर मी आणि मोदी : ट्रम्प
अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा सुरु आहे.
Jun 27, 2017, 05:14 PM ISTसय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित
सय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित
Jun 27, 2017, 02:05 PM ISTVIRAL व्हिडिओ : 'मोदींच्या पत्नी'साठी गार्डनं उघडला दरवाजा...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झालेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी त्यांचं स्वागत केलं.
Jun 27, 2017, 01:58 PM ISTसय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित
ंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीआधीच पाकिस्तानला दणका बसला आहे.
Jun 26, 2017, 11:26 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात ट्रम्पना भेटणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे.
Jun 26, 2017, 10:01 PM IST२० वर्ष जुनी परंपरा व्हाईट हाऊसनं मोडली, यंदा ईद साजरी नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधली २० वर्ष जुनी परंपरा मोडीत काढली आहे.
Jun 26, 2017, 04:27 PM ISTमोदी अमेरिकेत दाखल; भारत हा 'खरा मित्र' - ट्रम्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अमेरिकेत पोहोचले.
Jun 25, 2017, 12:31 PM ISTजगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती ट्रम्पवर २० अब्जांचं कर्ज
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून ओळखले जात आहेत. परंतु, ते देखील कर्जबाजारी आहेत...
Jun 17, 2017, 04:51 PM ISTपॅरिस करारातून अमेरिका बाहेर, ट्रम्प प्रशासनाचा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहिर केलाय.
Jun 2, 2017, 10:38 AM ISTडोनाल्ड ट्रम्प - मेलानिया यांच्यात बिनसले, व्हिडिओ व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांच्यातील संबंध बिघडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळे जोरदार चर्चा आहे.
May 3, 2017, 05:53 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांचा उत्तर कोरियाला इशारा
उत्तर कोरिया बरोबर टोकाचा संघर्ष पेटण्याची शक्यता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलीय.
Apr 28, 2017, 10:24 AM IST