डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा
Jan 21, 2017, 02:16 PM ISTट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा वॉशिंग्टन डीसीमध्ये शपथविधी सोहळा पार पडला.
Jan 20, 2017, 11:35 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी विरोधात आंदोलन
Jan 20, 2017, 11:29 PM ISTट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2017, 11:27 PM ISTबुलडाण्याच्या सुपुत्राची ट्रम्प यांच्या शपथविधीला हजेरी
बुलडाण्याच्या सुपुत्राची ट्रम्प यांच्या शपथविधीला हजेरी
Jan 20, 2017, 09:10 PM ISTबुलडाण्याच्या सुपुत्राची ट्रम्प यांच्या शपथविधीला हजेरी
बुलडाण्याचे भूमीपुत्र लोणारच्या पांगरा डोळे गटाचे जिल्हा परिषद सदस्य शास्रज्ञ आंतराष्ट्रीय संबधांचे अभ्यासक बाळासाहेब दराडे हे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला विषेश निमंत्रित म्हणून उपस्थित आहेत.
Jan 20, 2017, 08:45 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे. हा शपथविधी आतापर्यंतचा सर्वात महागडा थपथविधी असणार आहे. 1300 कोटींपेक्षा जास्त खर्च या शपथविधीवर होणार आहे.
Jan 20, 2017, 07:49 AM IST'गोल्डन ग्लोब' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीनं काढले ट्रम्प यांचे वाभाडे
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूडचं अख्खं तारांगण लास वेगासमध्ये अवतरलं होतं. या सगळ्या तारे तारकांच्या गर्दीत सगळ्यात जास्त चमकली ती मेरील स्ट्रीप....
Jan 10, 2017, 11:24 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला बॉलिवूड स्टार्स राहणार उपस्थित
येत्या वीस जानेवारीला वॉशिंग्टन डीसीमध्ये डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे 45वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. हा सोहळा भव्यदिव्य होण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु करण्यात आली आहे.
Jan 4, 2017, 02:42 PM ISTजगातील एकही कॉम्प्युटर विश्वासार्ह नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डॉनाल्ड़ ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या अजब विचारांनी सर्वांनाच तोंडात बोटं घालायला भाग पाडलंय.
Jan 2, 2017, 09:05 AM ISTट्रम्पच्या वक्तव्यानं भारतीयांसाठी धोक्याची घंटा
परदेशी नागरिकांना अमेरिकन जनतेच्या नोक-या घेऊ देणार नाही असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
Dec 10, 2016, 04:25 PM ISTअमेरिकेसाठी डोनाल्ड ट्रम्प बिझनेस सोडणार
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बिझनेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे की, आता राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण लक्ष हे अमेरिकेला ग्रेट बनवण्यासाठी असणार आहे.
Dec 1, 2016, 10:37 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांची निवड होणं धोक्याचं - जेफ्री आर्चर
अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड होणं धोक्याचं आहे, असं मत प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांनी व्यक्त केलंय.
Nov 24, 2016, 09:45 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केला १०० दिवसाचा अजेंडा
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे २० जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. पदाचा कार्यभार सांभाळण्याआधीच ट्रंप यांनी देशातील नागरिकांसमोर त्यांचा १०० दिवसाचा अजेंडा समोर ठेवला आहे. १०० दिवसाच्या या कार्ययोजनेत ट्रंप यांनी व्यापार, ऊर्जा, राष्ट्रीय सुरक्षा आणि इमिग्रेशन नीती यावर अधिक भर दिला आहे.
Nov 22, 2016, 11:54 AM ISTपंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प लवकरच भेटणार
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोनल्ड ट्रंप शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. परराष्ट्र सचिव एस जयशंकर सध्या अमेरिकेत आहे. जयशंकर हे नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची लवकरात लवकर भेट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ट्रंप 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. परंपरेनुसार मोदी हे ट्रम्प यांना तोपर्यंत नाही भेटू शकत जो पर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदाची शपथ नाही घेत.
Nov 17, 2016, 11:29 PM IST