Cold Temperature: गुलाबी थंडीची सुरूवात; 'या' जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
Cold Temperature: महाराष्ट्रात सगळीकडेच (Cold Weather in Maharashtra) थंडीची जोरदार सुरूवात झाली असून परभणी (Parbhani), धुळेसारख्या (Dhule) जिल्ह्यांमध्ये थंडीची जोरात सुरूवात झाल्याची पाहायला मिळाली आहे. सध्या या थंडीनं लोकांची त्रेधातिरपिट सुरू केली आहे. तर गोंदिया (Gondia) हा जिल्हा सगळ्यात थंड निघाला आहे.
Dec 10, 2022, 09:18 AM ISTयुरोपात उष्णतेचा कहर, फ्रान्स-ब्रिटनमध्ये कडक उन्हाळा
युरोपात मात्र उष्णतेच्या लाटेमुळे लोकांच्या जिवाची काहिली झाली आहे.
Jul 26, 2019, 11:15 PM ISTराज्यात उष्णतेची लाट, तापमान वाढण्याची शक्यता
सध्या राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा वाढण्याची शक्यता असून विदर्भात पारा ४५ डिग्री सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
Apr 25, 2019, 06:26 PM ISTतापमानाचा पारा ३५ ते ३८ डिग्री, अंगाची लाही लाही
गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३५ ते ३८ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत पोहचलाय. मार्च हिटचा प्रचंड तडाखा जाणवायला लागला असून वाढत्या तापमानापासून बचाव करणं आता नागरिकांसाठी गरजेचं आहे.
Mar 8, 2018, 08:32 PM ISTमुंबईच्या तापमानात अचानक वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 07:05 PM ISTतापमान वाढल्याने मुंबईकर घामाघूम
दोन आठवड्यापूर्वी पावसाने दणका दिल्यानंतर पाऊस गायब आहे. मात्र, पावसाच्या दडीमुळे तापमानात वाढ झालेय. त्यामुळे मुंबईकर घामाघूम झालाय.
Sep 9, 2017, 08:12 AM ISTमुंबईच्या तापमानात वाढ
राज्यात थंडीनं रामराम ठोकल्याचं आता तापमान केंद्रवर नोंद झालेल्या आकडेवारीनं स्पष्ट झालंय.
Feb 16, 2017, 09:01 AM ISTकाळजी घ्या! वाढत्या तापमानाचा फटका, डोकेदुखी, मायग्रेनमध्ये वाढ
राज्यावरील अवकाळी पावसाचं सावट संपताच तापमानात वेगानं वाढ होऊ लागली आहे. शनिवारी राज्याचा पारा चाळीशीच्यावर गेला. वाढत्या तापमानामुळं डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रासही वाढू लागलाय.
Apr 19, 2015, 04:51 PM IST