तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी योजना
राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राज्यात पहिल्यांदाच तूर खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दिनांक २२ एप्रिल २०१७ पर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत होणार आहे, असे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
Apr 27, 2017, 07:01 PM ISTनागपूरमध्ये तूर उत्पादक शेतकरी अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 04:45 PM ISTतूर उत्पादक शेतकरी अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 04:07 PM IST