५ मिनिटांचा साधा उपाय आणि ब्लॅकहेड्स होतील गायब
हल्ली प्रदूषण इतकं वाढलंय की त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही दिसून येतो. चेहऱ्यावर पिंपल्स, डाग, ब्लॅकहेडसारख्या समस्या सतावतात. ब्लॅकहेड्सकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचे रुपांतर पिंपल्समध्ये होण्यास वेळ लागत नाही.
Dec 7, 2017, 01:23 PM ISTहिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना या '५' चूका टाळाच
हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की आहारामध्ये आणि परिणामी सौंदर्यामध्येही अनेक बदल होतात.
Dec 6, 2017, 03:56 PM ISTलीपबाममधील हे ३ घटक ठरू शकतात त्रासदायक
हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची शुष्कता अधिक वाढते.
Dec 2, 2017, 05:30 PM ISTवारंवार फेशिएल करणं त्वचेसाठी हानीकारक
एखाद्या खास कार्यक्रमासाठी तयार होताना अनेकजणी 'फेशिअल'चा पर्याय निवडतात.
Nov 29, 2017, 02:09 PM ISTत्वचेला हेल्दी बनवते पपई-केळी स्मुदी
रुक्ष त्वचेला हेल्दी करण्यासाठी जर तुम्ही बाजारतीत क्रिम विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ह्या घरीच कमी खर्चात तयार होणाऱ्या स्मुदी करूनच पहा.
Nov 9, 2017, 07:20 PM ISTदिवाळीत फटाके उडवताना इजा झाल्यास या ७ टीप्स लक्षात ठेवा
दिवाळीच्या दिवसांमध्ये लहान मुलं छोटे मोठे फटाके उडवण्याचा हट्ट हमखास करतात.
Oct 22, 2017, 07:21 PM ISTया आरोग्यदायी फायद्यांंसाठी उटण्याचा वापर नियमित करा
दिवाळीची सुरूवात नरकचतुर्दशीने होते.
Oct 10, 2017, 09:30 AM ISTया ३ वेळेस बॉडी स्क्रबर वापरणं टाळाच !
त्वचेवर साचलेला मळ आणि मृत पेशींचा स्तर काढून टाकण्यासाठी स्क्रबरचा वापर करणं गरजेचे असते.यामुळे त्वचा मुलायम आणि अधिक सतेज होते. पण नियमित त्याचा वापर करणंदेखील त्रासदायक ठरू शकते. स्क्रबरचा फायदा होण्याऐवजी त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता दाट असते. कोणत्या ३ परिस्थितींमध्ये बॉडी स्क्रबर वापरू नये याकरिता डॉ. सेजल शहा यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.
Aug 23, 2017, 09:02 AM ISTबीअरने वाढेल चेहऱ्याचा ग्लो
बिअर पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी चेहऱ्यासाठी त्याचे फायदे अनेक आहेत. बिअरमुळे त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा झालेली घाण दूर करण्यास मदत करतात.
Jan 21, 2017, 02:38 PM ISTथंडीत त्वचेला तजेला देण्यासाठी खा या 5 गोष्टी
थंडीत सुंदर आणि चमकदार त्वचा तसेच केसांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी पाच गोष्टी उपयुक्त ठरतील.
Dec 9, 2016, 02:57 PM ISTनारळाचे दूध त्वचा आणि केसाचे सौंदर्य अधिक प्रभावी खुलवते
नारळाच्या दुधात मोठी ताकद आहे. नारळ दुधामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. त्वचा उजळण्यासाठी नारळ दूध खूप मदत करते. तसेच केसाचे सौंदर्य अबाधित राहते. केस गळतीची समस्याही दूर होते. त्यामुळे तुम्ही नारळ दुधाला प्राधान्य दिले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.
Nov 5, 2016, 09:44 AM ISTतांदळाच्या पिठाचे आश्चर्यकारक फायदे
हल्ली त्वचेच्या समस्येवर अनेक केमिकल उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या उत्पादनांमुळे साईडइफेक्ट होण्याची भिती असते. त्यामुळे अशा समस्यांवर घरगुती उपचार करणे चांगले. तांदळाचे पीठ हा असा उपाय आहे ज्याच्या वापराने तुम्ही त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर करु शकता.
Aug 13, 2016, 06:47 PM IST५ मिनिटांत दूर होतील ब्लॅकहेड्स
चेहरा गोरा असे वा सावळां प्रत्येकाला सतावणारी चेहऱ्याची समस्या म्हणजे ब्लॅकहेड्स. यामुळेच चेहऱ्यावर निस्तेजपणा वाढतो तसेच चेहऱ्यावरील छिद्रे मोठी झाल्याने पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. तुम्हालाही ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर हे आहेत त्यासाठी ५ घरगुती आणि फायदेशीर उपाय.
Jul 21, 2016, 08:49 AM ISTचेहरा उजळण्यासाठी कांदा आणि लसूणचा फेसपॅक
सुंदर, नितळ, गोरी त्वचा कोणाला नको असते. यासाठी लोक चेहऱ्यावर विविध प्रयोग करत असतात. मात्र कांदा आणि लसूणचा फेसपॅक तुम्ही कधी ट्राय केलाय का?
Jun 17, 2016, 11:08 AM ISTदगड बनत चाललाय हा 11 वर्षाचा मुलगा
नेपाळमधल्या 11 वर्षांच्या रमेश दार्जी या मुलाला एक वेगळाच आजार झाला आहे.
Jun 9, 2016, 07:53 PM IST