घरगुती उपायांनी घालवा त्वचेचं काळेपण
उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी व्हायच्या समस्येनं अनेकांना ग्रासलेलं आहे.
May 7, 2016, 04:44 PM ISTउन्हाळ्यामध्ये कशी घ्याल चेहऱ्याची काळजी
उन्हाळ्याला आता सुरुवात झाली आहे. या सिझनमध्ये चेहऱ्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
Mar 25, 2016, 05:48 PM ISTरंगापासून सावधान : होळीच्या आधी आणि होळीनंतर अशी घ्या काळजी?
होळीची मज्जा काही औरच असते. मात्र, मुंबईत उद्या होळी खेळली जाणार आहे. तर रंगपंचमी २८ मार्चला खेळली जाईल. मात्र, होळीच्या आधी आणि होळीच्यानंतर आपण काळजी घेतली पाहिजे.
Mar 23, 2016, 05:18 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या आपल्या चेहऱ्याची काळजी
मुंबई : आता उन्हाळा आलाच आहे.
Mar 22, 2016, 10:56 AM ISTपिंपल्स दूर करण्यासाठी लिंबूचा पाच पद्धतीनं करा वापर
चेहऱ्यांवरच्या मुरुमांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर यावर रामबाण उपाय म्हणून वापरू शकता.
Mar 1, 2016, 07:50 PM ISTसॉफ्ट, सिल्की स्किनसाठी घरच्या घरी बनवा स्क्रब!
थंडीच्या दिवसांत किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्वचेचा तजेलदारपणा कमी झाल्याचं आढळलं असेल. उन्हाळ्यात कोरड्या हवामानामुळे ही समस्या जास्त जाणवते. तसंच थंडीतही त्वचा शुष्क होते.
Feb 9, 2016, 12:57 PM ISTहे आहेत पेरू खाण्याचे फायदे
मुंबई : पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे.
Jan 30, 2016, 05:04 PM ISTहिवाळ्यात त्वचेची काळजीसाठी सहा फटाफट टिप्स...
थंडी सुरु झालीय... मस्त गार वारा आणि मस्त गुलाबी थंडीची मजा घेण्यात बरेच जण व्यस्त आहे. मफलर, स्वेटर आणि स्कार्फ बाहेर निघालेत. पण, या दिवसांत काळजी घेतली तरी तुम्हाला थोडा फार हिवाळ्यातल्या आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते...
Dec 23, 2015, 08:58 AM IST...तूप खाण्याचे हे दहा फायदे माहीत करून घ्याच!
वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही.
Dec 12, 2015, 08:40 PM ISTथंडीतही त्वचेचा ग्लो ठेवा कायम
ऋतू बदलाचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर होतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेचा ग्लो टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. काही घरगुती उपायांनीही तुम्ही हिवाळ्याच्या मोसमात त्वचेचा ग्लो कायम राखू शकता
Dec 12, 2015, 08:41 AM ISTस्मार्ट वुमन : स्मार्ट टिप्स हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 02:22 PM ISTबहुपयोगी दह्याचे हे फायदे कदाचित तुम्हाला माहितही नसतील!
रंगानं पांढरं, घट्ट, सॉफ्ट, क्रिमी आणि चवीला आंबट-गोड... म्हणजे अर्थातच दही! अगदी सहज उपलब्ध होणारा हा पदार्थ तुमच्या शरीरासाठी मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं फायदेशीर ठरतो.
Sep 18, 2015, 07:29 PM ISTएका रात्रीत दूर करा तुमची 'पिंपल्स'ची समस्या!
उद्या एखाद्या खास कार्यक्रमासाठी किंवा डेटवर जाण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात... पण, आरशात पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स तुम्हाला हैराण करून सोडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा... एका रात्रीत तुम्हाला पिंपल्सपासून मुक्ती मिळू शकते.
Sep 17, 2015, 09:46 PM ISTतुमची स्कीन उजळवण्यासाठीही उपयोगी आहे 'व्होडका'!
हार्ड ड्रिंक घेताना अनेकांची 'व्होडका' ही फर्स्ट चॉईस असते... अनेकांच्या आवडीचं हे पेय... या अल्कोहोलिक ड्रिंकचे अनेक गुण आणि इतर अल्कोहोलसोबत मिळून बनवलं गेलेलं कॉकटेल अनेकांचा वेळ 'स्पेशल' बनवतं.
Sep 12, 2015, 07:58 PM ISTसकाळ-सकाळ घ्या लिंबूयुक्त कोमट पाणी... आणि पाहा कमाल!
भरपूर प्रमाणात पाणी पिल्याचा आरोग्यासाठी आणि शरीरासाठी चांगला फायदा होतो हे एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच.. पण, सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी प्यायलं तर त्याचा आणखी फायदा तुमच्या शरीराला मिळतो.
Aug 28, 2015, 12:31 PM IST