मुलतानी मातीचा वापर तुमच्या चेहऱ्याला ठेवील तजेलदार
चेहऱ्याला स्वस्थ ठेवण्यासाठी तसंच चेहऱ्याची चमक नेहमी कायम राखण्यासाठी मुलतानी माती खूपच फायदेशीर ठरते.
Aug 12, 2015, 05:43 PM ISTहाय मिरची... ओह मिरची... बहुगुणकारी मिरची!
तिखट खाणाऱ्यांच्या जेवणात हिरवी मिरची नसेल तर थोडं चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं... होय ना! हीच हिरवी मिरची जेवणाची लज्जत वाढवण्यातही मदत करते इतकंच नाही तर डीश सजवतानाही हिरवी मिरची उठून दिसते.
Jul 8, 2015, 03:10 PM ISTसौंदर्यासाठी खास टिप्स: आपली त्वचा करा सुंदर आणि हेल्दी!
प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. कुणाच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ, कुणाच्या केसांमध्ये कोंडा अनेक अनेक त्रास असतात. याच काही समस्यांवर घरगुती उपाय करून आपण मात करू शकतो.
Jun 16, 2015, 12:48 PM ISTस्कीन सिटी : त्वचेच्या सर्व विकारांचे निराकरण
त्वचेच्या सर्व विकारांचे निराकरण
May 23, 2015, 12:18 PM ISTस्मार्ट वुमन : त्वचा काळपट होण्याची कारणं आणि उपाय
त्वचा काळपट होण्याची कारणं आणि उपाय
May 15, 2015, 03:08 PM ISTस्मार्ट वुमन : चाळीशीनंतर कशी अशी घ्या त्वचेची काळजी...
चाळीशीनंतर कशी अशी घ्या त्वचेची काळजी...
Apr 17, 2015, 02:36 PM ISTउन्हाळ्यातही सतेज आणि चमकदार ठेवा तुमच्या त्वचेला!
मेडिकल सर्व्हिसेस तसंच 'आर अॅन्ड बी'च्या उपाध्यक्ष तसंच काया स्किन क्लिनिकच्या प्रमुख डॉक्टर संगीता वेलासकर यांनी सध्याच्या उकडत्या वातावरणात आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स दिल्यात.
Apr 2, 2015, 10:15 AM ISTपाहा... उन्हाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी!
सध्या मुंबईचा पारा चांगलाच तापलाय.मुंबईकरांच्या अंगाची अक्षरक्ष: लाही लाही होतेय. त्यामुळेच या वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.
Mar 27, 2015, 10:59 PM ISTस्मार्ट वुमन : उन्हापासून कशी घ्याल स्वत:ची काळजी, 27 मार्च 2015
उन्हापासून कशी घ्याल स्वत:ची काळजी, 27 मार्च 2015
Mar 27, 2015, 01:40 PM ISTस्मार्ट वूमन : होळीमध्ये केसांची-त्वचेची घ्या काळजी
होळीमध्ये केसांची-त्वचेची घ्या काळजी
Feb 27, 2015, 02:21 PM ISTस्मार्ट वुमन : थंडीत घ्या त्वचा आणि केसांची काळजी, २३ जानेवारी २०१५
स्मार्ट वुमन : थंडीत घ्या त्वचा आणि केसांची काळजी, २३ जानेवारी २०१५
Jan 24, 2015, 05:07 PM ISTवाढला थंडीचा कडाका, त्वचा सांभाळा
हिवाळ्यात त्वचेच्या ब-याच तक्रारी उद्भवतात. साधारणत: त्वचेचा कोरडेपणा, पापुदे निघणं, त्वचा निस्तेज होणं, काळपटपणा असं त्या तक्रारींचं स्वरूप असतं.
Jan 10, 2015, 03:30 PM ISTकेळ्याची साल फेकू नका... पाहा, कसा होतो वापर!
तुम्ही केळी खाऊन त्याची साल इकडे-तिकडे फेकत असाल तर इकडे लक्ष द्या! तुम्ही ही सवय बदला... कारण, हीच केळीची साल तुमच्या आरोग्यासाठीही पोषक ठरते.
Oct 10, 2014, 09:09 PM ISTदुधी भोपळा त्वचा बनवतो तजेलदार!
आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी हिरव्या भाज्या अत्यंत फायदेशीर ठरतात, हे तर तुम्हाला माहितच असेल. याच हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे वेगवेगळ्या रोगांविरुद्ध लढण्यासाठी शरीरात प्रतिरोधक क्षमता आपलं शरीरात निर्माण होते.
Sep 16, 2014, 07:59 AM ISTस्वस्थ आणि सुंदर त्वचेसाठी उपयुक्त डाळिंब
डाळिंबात अनेक आरोग्यकारी गुणधर्म आहेत. स्वस्थ आणि सुंदर त्वचेसाठी डाळिंब खूप उपयुक्त आहे.
Sep 1, 2014, 05:11 PM IST