अहमदनगरमधील एका गावावर दरडीचे संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2014, 10:01 PM ISTमाळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 104, बचावकार्य सुरुच
माळीणमध्ये मृतांचा आकडा 104 वर पोहचलाय. माळीणमध्ये अजूनही बचावकार्य सुरुच आहे. पाऊस आणि चिखलानंतर आता इथं बचावकार्यात दुर्गंधीचा व्यत्यय येतोय.
Aug 3, 2014, 07:45 PM ISTपाहा नेमकं काय घडलं कसारा घाटात?
Aug 1, 2014, 09:37 PM ISTमाळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता
Aug 1, 2014, 09:36 PM ISTसावधान! माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता
पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीणमधल्या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मात्र ही घटना कोकणासाठी अॅलर्ट आहे. माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता आहे. अशा घटनात कोकणात याआधी जीवितहानीही झालीय. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 38 ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे.
Aug 1, 2014, 09:10 PM ISTमुंबईतही दरड कोसळण्याची भीती
Aug 1, 2014, 12:23 PM ISTचेंबूरमध्ये दरड कोसळून बालकाचा मृत्यू
चेंबूरमधील अशोक नगर येथील पत्र्याच्या चाळीवर दरड कोसळली. या दुर्घटनेत ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रमेश कुऱ्हाडे असं या बालकाचे नाव आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
Jul 31, 2014, 11:44 AM ISTएकाच कुटुंबातील १६ माणसे जिवंत गाडली गेली
Jul 31, 2014, 09:49 AM ISTमाळीण गावातील बचाव कार्याची स्थिती
Jul 31, 2014, 09:47 AM ISTUPDATE माळीण गाव : मृतांचा आकडा 60 वर, राज्यसरकारकडून मदत जाहीर
गावातलं मदतकार्य केवळ 45 टक्केच पूर्ण झालंय. त्यामुळं अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अजून 48 तास लागणार असल्याची माहिती एनडीआरएफचे कमांडर आलोक अवस्थी यांनी दिलीय. ढिगा-याखाली अडकलेले मृतदेह आता कुजू लागले आहेत. त्यामुळं एनडीआरएफसमोरचे आव्हान अधिकच बिकट होत चाललंय.
Jul 31, 2014, 08:12 AM ISTसिंहगड रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक बंद
Jul 25, 2014, 09:16 AM ISTफोंडा घाटात दरड
Jul 18, 2014, 12:59 PM ISTकल्याणमध्ये ४ घरांवर दरड कोसळली, ७ जखमी
कल्याण पूर्वेला असलेल्या नेतीवली परिसरातील चार घरांवर दरड कोसळल्याने प्रचंड खबराट पसरली. दरडीमुळे चारही घरं पूर्ण उध्वस्त झालीत. या दुर्घटनेत ७ जण जखमी झालेत.
Mar 6, 2014, 09:12 AM ISTइस्टर्न फ्रिवेवर दरड, NCPचे काँग्रेसकडे बोट
मंत्रालय ते थेट चेंबूरपर्यंत विना अडथळा असणाऱ्या इस्टर्न फ्री वेवर दरड कोसळली आहे. त्यामुळे मार्ग एका बाजून काही काळ बंद झाला होता. दरम्यान, इस्टर्न फ्रिवेच्या कामावरुन आता राजकारण रंगू लागलंय.
Aug 22, 2013, 02:25 PM ISTवडाळ्यातील दुर्घटनेला जबाबदार कोण?
वडाळ्यात दरड कोसळून दोन जणांचे बळी गेले. वेळेवर उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती. मुख्यमंत्र्यांनी इथल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचे आदेश देऊनही, ते गांभीर्यानं घेण्यात आले नाहीत.
Jul 11, 2013, 05:57 PM IST